कर्नाटक सरकार बजरंग दलाच्या हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची हानीभरपाई देणार

यासह हिंदुत्वनिष्ठांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध तरुणाकडून ‘हिंदु’ असल्याचे सांगून विवाहित महिलेचे लैंगिक शोषण !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी भाजपचे पुन्हा विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्‍यावर ४ मार्च या दिवशी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले.

बिहारमधील ३८ पैकी ३१ जिल्ह्यांतील पाणी पिण्यायोग्य नाही !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जनतेला साधे पिण्याचे पाणीही देऊ न शकणे, हेे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

राहूच्या संक्रमणाचा राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन यांवर परिणाम होणार !

राहु राशीचा मेष राशीतील प्रवेशामुळे जगभरात निर्माण होणार प्रतिकूल स्थिती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर सनातन प्रभातमध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे होत असून त्याला राजकीय पाठिंबा आहे ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी

धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते.

देशहितासाठी भारताने प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवावी ! – भरत कार्नाड, संरक्षण आणि भूराजकीय तज्ञ

भारताने आता ‘अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही’, हे धोरण पालटले पाहिजे, तसेच देशाहितासाठी आवश्यक असल्यास प्रथम अणूआक्रमण करण्याचीही सिद्धता ठेवली पाहिजे.

(म्हणे) ‘इस्लाम उदारमतवादी असल्यामुळे लोक स्वत:हून इस्लामचा स्वीकार करतात !’

अशी शिकवण घेऊन आय.ए.एस्. झालेले अधिकारी हिंदूंवर अन्याय होत असतांना कधी तरी त्यांना साहाय्य करतील का ?