इस्लाम न स्वीकारल्यास ठार मारण्याची धमकी
|

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे फैजान नावाच्या धर्मांधाने हिंदु धर्मीय असल्याचे आणि त्याचे नाव मोनू असल्याचे सांगून एका विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ६ मास विवाहाचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. या काळात त्याने महिलेचे अश्लील चित्रीकरण करून व्हिडिओही बनवला. महिलेने विवाह करण्यासाठी मागणी केल्यावर त्याने विवाहाला नकार दिला. तसेच व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली आणि या महिलेला मारहाणही केली. तो या महिलेवर इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणू लागला. धर्मांतर केले नाही, तर ठार मारण्याचीही त्याने आणि त्याचा भाऊ अली याने धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त