सर्वोच्च न्यायालयाने बनवली अन्वेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती !
पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संरक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे प्रकरण
पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संरक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे प्रकरण
आज भारत ‘स्टार्टअप’च्या सुवर्ण युगात प्रवेश करत आहे. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या प्रसंगी, म्हणजे वर्ष २०४७ मधील समृद्ध भारत पहाण्यासाठी युवकांनी आतापासूनच उत्साहाने प्रयत्न करावेत. मला देशाच्या युवा पिढीवर संपूर्ण विश्वास आहे !
भोज उपाहारगृहातील कर्मचारी मास्क न घालता खाद्यपदार्थ सिद्ध करत होते. जिल्हाधिकार्यांच्या या कारवाईमुळे शहरातील इतर उपाहारगृह मालकांचे धाबे दणाणले आहे.
‘ट्विटर’सारखी सामाजिक माध्यमे ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात, त्याच मंत्रालयाचे ट्विटर खाते जेथे हॅक होते (नियंत्रित केले जाते), तेथे सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यांची सुरक्षितता कधीतरी राखली जाऊ शकेल का ?
सर्वसामान्य नागरिकांनी कर चूकवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारी यंत्रणांची तत्परता करचूकवेगिरी करणार्या शत्रूराष्ट्राच्या आस्थापनांच्या संदर्भात का दिसत नाही ?
गुन्हेगारांना पाठीशी घालणार्यांविषयी जगभरातील मुसलमान गप्प का ?
गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये भारतामध्ये कोरोना गतीने पसरल्याने पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांनी येनकेन प्रकारेण भारताला हिणवले. आता युरोप मरणप्राय स्थितीला आला असतांना तेथील प्रसारमाध्यमे मूग गिळून गप्प आहेत. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, हे लक्षात घ्या !
‘जिल्ह्यात एका कार्यकारी अभियंताने स्वसंरक्षणासाठी बंदुकीची (रिव्हॉल्वरची) मागणी केली, किती दुर्दैवी !
राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने या घटनेचा जोरदारपणे निषेध करण्यात आला. या वेळी नाभिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
एका क्षेत्रीय कार्यालयाने प्रतिदिन कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त कितीही नागरिकांच्या चाचण्या कराव्यात, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.