पाचल (राजापूर) परिसरात अभियानाला प्रायोजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आगामी आपत्काळात, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त असणारी ‘सनातन संस्था’ प्रकाशित ग्रंथसंपदा घरोघरी पोचवण्याच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला पाचल आणि परिसरातील प्रायोजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची शपथ देणार्‍या व्यापार्‍यावर गुन्हा नोंद !

पाकिस्तान निर्माण करण्यास अनुमती देणार्‍या काँग्रेसचे सरकार छत्तीसगडमध्ये असल्याने असा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे आश्‍चर्य ते काय ?

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संदर्भातील निर्बंधांमध्ये सूट !

मुखपट्टी (मास्क) लावणे आणि घरी राहून काम करणे बंधनकारक नाही !

(म्हणे) ‘हिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती दिली, तर अशी स्थिती निर्माण करू की, संभाळणे कठीण होईल !’

पंजाबचे माजी पोलीस महासंचालक महंमद मुस्तफा यांची गरळओक
भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्याकडून मुस्तफा यांच्यावर कारवाईची मागणी

कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी !

तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या खासदारावर दगडफेक आणि वाहनाची तोडफोड

अरुणाचल प्रदेशामधून बेपत्ता झालेला मुलगा अंततः सापडला !

चिनी सैन्याने भारतीय सैन्याला दिली मुलाची माहिती !

सामना निश्‍चितीला (मॅचफिक्सिंगला) फसवणूक म्हणणे अयोग्य : कारवाई करण्याचा अधिकार बी.सी.सी.आय.ला ! – कर्नाटक उच्च न्यायालय

यासंदर्भात ४२०व्या कलमानुसार गुन्हा नोंदवता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाना दिला.

कोरोना निर्बंधांमुळे न्यूझीलंडच्या महिला पंतप्रधानांकडून स्वतःचे लग्न स्थगित !

भारतातील राजकारणी कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करून विवाह सोहळे आयोजित करत आहेत आणि प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मूकदर्शक बनत आहे. यातून भारतातील राजकारणी कोणत्या पात्रतेचे आहेत, हे लक्षात येते !

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून मोठा पूल आणि भ्रमणभाष मनोरा उद्ध्वस्त !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद नष्ट करू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

चीनने अमेरिकेच्या विमानांच्या फेर्‍या रहित केल्यानंतर अमेरिकेकडून चिनी विमानांच्या फेर्‍या रहित !

चीनने कोरोना निर्बंधांचे कारण पुढे करत अमेरिकेला जाणार्‍या काही विमानांच्या फेर्‍या स्थगित केल्या. यानंतर अमेरिकेनेही चीनच्या ४ विमान आस्थापनांच्या अमेरिकेहून चीनला जाणार्‍या ४४ फेर्‍या रहित करण्याचा निर्णय घेतला.