उन्नाव (उत्तरप्रदेश) येथे शेतकरी नेत्याने भरसभेत भाजपच्या आमदाराला लगावली थप्पड!

पोलिसांच्या संरक्षणास अशी घटना घडत असेल, तर सर्वसामान्यांचे रक्षण कसे होईल ? भाजपच्या राज्यात अशी घटना आणि तिही भाजपच्या आमदाराच्या संदर्भात होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

अहिंदूंना दुकानांसाठी अनुज्ञप्ती देण्याविषयीच्या निकालाचा पुनर्विचार करावा ! – अधिवक्ता अनय श्रीवास्तव, प्रयागराज

आंध्रप्रदेशमधील श्रीशैल येथील ज्योर्तिलिंग श्री मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानातील दुकानांना अनुज्ञप्ती देण्याच्या प्रकरणी अधिवक्ता अनय श्रीवास्तव यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना पत्र !

छत्तीसगडच्या एका गावातील नागरिकांकडून मुसलमानांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय

मुसलमान तरुणांनी गावकर्‍यांना मारहाण केल्याचे प्रकरण

डोक्यावर थुंकून महिलेची मानहानी करणार्‍या जावेद हबीब यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !

भुसावळ येथील सौ. राजश्री नेवे यांची जळगाव पोलीस अधीक्षकांकडे तक्रार ! महिलांच्या मानहानीच्या विरोधात तत्परतेने आवाज उठवणाऱ्या सौ. राजश्री नेवे यांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा !

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर विनोदी अभिनेता मुनावर फारूकी याचा भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कार्यक्रम रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकीचे यश ! अशाच प्रकारे समस्त हिंदू संघटित झाल्यास कुणीही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करू धजावणार नाही !

तमिळनाडूमधील ख्रिस्ती शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनींना अश्‍लील संदेश पाठवून मानसिक छळ !

चर्च किंवा ख्रिस्ती संस्था यांच्याकडून चालवण्यात येणार्‍या शाळांमध्येही अनाचार चालतो, हे जाणा !

अमृता फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना अब्रुहानीची नोटीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना अब्रुहानीची नोटीस पाठवली आहे.

मुंबई उपनगरांतील कांदिवली, बोरिवली आणि दादर येथे पाऊस !

गेल्या २ दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असतांना ८ जानेवारी या दिवशी सकाळी कांदिवली, बोरिवली आणि दादरच्या काही भाग येथे पावसाचा जोर आढळून आला.

देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक घोषित

नागरिकांसाठी cVIGIL अ‍ॅपची घोषणा करण्यात आली आहे. या अ‍ॅपवर जर निवडणूक प्रचार अथवा निवडणुकांच्या कालावधीत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्याचे नागरिकांना लक्षात आले, तर ते त्याची माहिती या अ‍ॅपवर अपलोड करू शकणार आहेत !

राष्ट्रीय महिला आयोगाने जावेद हबीब यांच्यावर कारवाई करावी ! –  श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

केशरचनाकार जावेद हबीब हे एका कार्यक्रमात व्यासपिठावर एका महिलेच्या केसांमध्ये थुंकले. यावर टीकेची झोड उठल्यानंतर हबीब यांनी क्षमायाचना केली; परंतु केवळ क्षमा मागून चालणार नाही, तर अशा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला पाहिजे.