लैैंंगिक शोषण करणार्या पाद्य्रांविरुद्ध कारवाई करण्यास कटीबद्ध !
पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात किती वासनांध पाद्य्रांवर कारवाई केली, हे त्यांनी घोषित केले पाहिजे अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’, असेच जगाला वाटेल !
पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात किती वासनांध पाद्य्रांवर कारवाई केली, हे त्यांनी घोषित केले पाहिजे अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’, असेच जगाला वाटेल !
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेलची पूजा केल्यावर त्यांची खिल्ली उडवणारे आता ग्रीसच्या धर्मगुरूंनी केलेल्या पारंपरिक पूजेविषयी तोंड उघडतील का ?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूला ७७ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र जपानमधील त्यांच्या अस्थी भारतात आणणे शक्य झालेले नाही. नेताजी बोस यांची मुलगी म्हणून मला नेताजींच्या अस्थी भारतात आलेल्या पहायच्या आहेत.
जे अमेरिकेतील एका अभिनेत्री आणि गायिकेला वाटते, ते भारतातील अभिनेते, गायक, खेळाडू यांना का वाटत नाही ? गेल्या ३२ वर्षांत त्यांनी याविषयी कधी तोंड का उघडले नाही ? अशांना धर्मप्रेमी हिंदूंनी वैध मार्गने जाब विचारला, तर आश्चर्य वाटू नये !
चित्रपटांतील नकारात्मक कथेचा लहान मुलांवर परिणाम होतो, हेच ही घटना स्पष्ट करते. त्यामुळे अशा चित्रपटांना केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला पाहिजे आणि समाजानेही अशा चित्रपटांना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !
बलात्कार करणार्यांना जलद गतीने आणि कठोर शिक्षा होत नसल्याने आता पीडितांच्या नातेवाइकांना कायदा हातात घ्यावा लागत असेल, तर हे व्यवस्थेचे मोठे अपयश ! हे भारतातील आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्ते, पोलीस यंत्रणा आदींना लज्जास्पद !
पाकचा आणि तेथील नागरिकांचा भारतद्वेष पहाता ते नवीन यू ट्यूब वाहिन्या चालू करून त्यांद्वारे भारतविरोधी प्रचार करतील ! त्यामुळे भारताविरुद्ध कुणाचेही गरळओक करण्याचे धाडस होणार नाही, असा वचक सरकारने जगभरात निर्माण केला पाहिजे !
भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून हिदु धर्म, देवता, श्रद्धास्थाने आदींचा अवमान केला जातो; मात्र याविरोधात साधी तक्रारही नोंदवण्यात येत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
माझ्या राजकीय कारकीर्दीची कुणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण जनता माझ्यासमवेत आहे. भाजपने माझ्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध केले होते; मात्र मी राजकारणात एखादे पद किंवा सत्तेसाठी उतरलेलो नाही.
अवैध मद्य, अमली पदार्थ आणि किमती वस्तू यांचा समावेश