शिर्सुफळ (बारामती) येथील श्री शिरसाईदेवीच्या मंदिरात चोरी !
चोरीच्या घटनेचा निषेधार्थ ग्रामस्थांकडून गाव बंद
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
चोरीच्या घटनेचा निषेधार्थ ग्रामस्थांकडून गाव बंद
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
छत्रपती शिवरायांनी मोगलांपासून रक्षण केलेल्या गड-किल्ल्यांचे स्वतंत्र भारतात मात्र इस्लामीकरण होण्याचा धोका !
या घटनेच्या विरोधात द्रविड कळघम् (द्रविड संघ) संघटनेकडून निदर्शने करण्यात आली. पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ जानेवारी या दिवशी पुणे दौर्यावर येणार होते. मात्र कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांचा हा दौरा रद्द केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
हिंदूंचे मठ आणि मंदिरे यांचे सरकारीकरण करून त्यांच्या अर्पणावर डल्ला मारणार्या; मात्र ख्रिस्ती संस्थांवर खैरात करणार्या बिजू जनता दल सरकारला आता हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारणे आवश्यक !
बंदी घातलेल्या आणि अमेरिकेतून चालवण्यात येणार्या खलिस्तानी संघटनेकडून भारतात अन् तेही पंतप्रधान मोदी यांचा ताफा अडवण्याचे धाडस करतेच कसे ? सुरक्षायंत्रणा झोपलेल्या आहेत का ? कि त्या खलिस्तान्यांना फितूर झाल्या आहेत ?
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या अक्षम्य चुकीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
बहुतांश इस्लामिक संघटना या भूमी जिहाद करतांना दिसतात. हाही त्यातलाच प्रकार आहे. हे प्रकार रोखण्यासाठी धर्मांधांवर वचक बसेल, अशी कारवाई करणे अपेक्षित !
जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांची हानी होते. जर हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल, तर मुसलमानही सुरक्षित असेल.
औरंगाबाद खंडपिठासाठी सुद्धा विरोध झाला होता. आता त्याचा लाभ अनेक जिल्ह्यातील पक्षकारांना होत आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, ही मागणी योग्यच आहे.