पुणे पोलीस दलातील २३२ कर्मचार्यांना कोरोनाची लागण !
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यात २०२ कर्मचारी आणि ३० पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.