‘अ‍ॅमेझॉन’वर राष्ट्रध्वजाच्या रंगासारख्या ‘टी शर्ट’ची विक्री !

निषेध नोंदवण्यासाठी संपर्क:
संपर्क : twitter.com/amazonIN
ई-मेल : [email protected]
टोल फ्री क्रमांक : १८०० ३००० ९००९

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील काली मठाचे प्रमुख ऋषि कुमार स्वामीजी यांना अटक

श्रीरंगपट्टण(कर्नाटक) येथील जामिया मशीद ही हनुमान मंदिर पाडून बांधल्याने मशीद पाडून पुन्हा मंदिर बांधण्याचे केले होते आवाहन !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणार्‍या अत्याचारांपासून सुटका मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी साहाय्य करावे ! – पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकाची मागणी  

पाकव्याप्त काश्मीरमधील एक मोठा घटक भारताच्या बाजूने आहे. याचा लाभ उठवत पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्यासाठी भारताने पावले उचलावीत !

इस्लामिक स्टेट पुन्हा सीरिया आणि इराक देशांमध्ये पाय रोवत आहे ! – भारताची संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेत चेतावणी

भारताने जगभरातील आतंकवादी संघटनांविषयी बोलण्याऐवजी भारतात होत असलेल्या जिहादी आतंकवादी कारवाया कशा नष्ट करण्यात येतील, याविषयी बोलले पाहिजे, तरच त्याचा देशाला काही तरी लाभ होऊ शकतो !

कोरोनाच्या वाढत्या रुग्णवाढीमुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी लागू करण्याची आवश्यकता नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

रॉड्रिको ऑफ्रिन पुढे म्हणाले की, कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी जोखमीनुसार बंदी घालण्याचे धोरण आखले पाहिजे.

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधांकडून पोलीस चौकीवर आक्रमण करत पोलिसांना मारहाण !

पोलीस चौकीवर आक्रमण करून पोलिसांना मारहाण करण्याइतपत धर्मांध उद्दाम झाले आहेत, हे लक्षात घ्या ! अशांना वठणीवर आणण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक !

(म्हणे) ‘सौजन्याने वागणार नसाल, तर थोबाड फोडू !’  

‘मुसलमानांनी कायदा हातात घेतला, तर हिंदूंना देशात आश्रय घ्यायला जागा मिळणार नाही’, असे पूर्वी विधान करूनही तौकीर रझा अद्याप मोकाट आहेत, हे पोलिसांना आणि देशातील कायदा अन् सुव्यवस्थेसाठी लज्जास्पद !

(म्हणे) ‘मुसलमान एकत्र आले, तर सर्व जण माझे पाय धरतील !’

वैयक्तिक स्वार्थासाठी धर्माचे राजकारण करणार्‍या अशा नेत्यांना जनतेने निवडणुकीत धडा शिकवल्यास आश्‍चर्य वाटू नये !

देहलीतील फिरोज शाह कोटला गडामध्ये अवैधरित्या घुसून आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान आणि सहकार्‍यांकडून नमाजपठण !

धर्मांधांचा ‘गड जिहाद’ केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देहलीमध्येही आहे, हेच ही घटना दर्शवते ! यासाठी आता केंद्रातील भाजप सरकारने पुरातत्व विभागाकडे अधिक लक्ष देऊन हा जिहाद मोडून काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये एम्.ए.साठी देशातील पहिल्या ‘हिंदु अभ्यासक्रमा’स  प्रारंभ !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर हिंदुबहुल भारतात अशा प्रकारच्या अभ्यासक्रमास आणि तोही केवळ एका विश्‍वविद्यालयात प्रारंभ होणेे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !