भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विकणार्‍या अ‍ॅमेझॉनवर गुन्हा नोंदवण्याचा मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा आदेश !

पोलिसांना असे आदेश का द्यावे लागतात ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरेल या शक्यतेमुळे कुणालाही अनिश्‍चित कालावधीसाठी कारागृहात ठेवता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

बांगलादेश सीमेवरील पशू तस्करीचा मुख्य सूत्रधार असणार्‍या इनामुल हक याला जामीन संमत

लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) येथे विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी धर्मांध सरकारी कर्मचार्‍याने हिंदु युवकावर धर्मांतरासाठी दबाव टाकला !

अशा धर्मांधांना केवळ फटकारण्याच्या ऐवजी त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करायला हवी !

ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली सौदा करत धर्मांतर करतात !

छत्तीसगडचे भाजप सरचिटणीस प्रबल प्रताप सिंह जुदेव यांची टीका !
तमिळनाडूमध्ये धर्मांतरासाठी कॉन्व्हेंट शाळेने केलेल्या अत्याचारामुळे हिंदु विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे प्रकरण 

(म्हणे) ‘जाटांनो, तुम्ही केवळ २४ सहस्र आहात, तर आम्ही ९० सहस्र आहोत, हे लक्षात ठेवा !’

उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यातील धर्मांधांची व्हिडिओद्वारे धमकी  !
जाट समाजातील धमकी देण्यासाठी शामली जिल्हा भारतात आहे कि पाकमध्ये ?

निवडणुकीच्या काळात मतदारांना विनामूल्य गोष्टी देण्याच्या आश्‍वासनांच्या विरोधात जनहित याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? निवडणूक आयोग स्वतःहून याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?

महागाईविषयी प्रश्‍न विचारल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची पत्रकाराला शिवीगाळ  

इतरांना व्यक्तीस्वातंत्र्य आणि सभ्यता यांची शिकवण देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पत्रकाराच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करतात. हे असंस्कृतपणा आणि असभ्य असण्याचे लक्षण नव्हे का ?

१३५ जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या सिद्धतेत ! – गुप्तचर यंत्रणेची माहिती

जिहादी आतंकवादी भारतात घुसण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने थेट पाकमध्ये घुसून या आतंकवाद्यांना ठार केले पाहिजे !

फ्रँकफर्ट (जर्मनी) येथील सभागृहामध्ये अंदाधुंद गोळीबार करणारा पोलिसांच्या कारवाईत ठार !

फ्रँकफर्ट येथे एका सभागृहामध्ये एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याने यात काही जण घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ही व्यक्ती ठार झाली. ‘ही व्यक्ती माथेफिरू होती’, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.