कर्नाटकात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण करणार्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांना अटक !
कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथील हिंदूंवर जिहादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आक्रमण करणे हिंदूंना अपेक्षित नाही !
कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथील हिंदूंवर जिहादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आक्रमण करणे हिंदूंना अपेक्षित नाही !
चीनच्या साम्यवादी सरकारचे मुखपत्र ‘दी ग्लोबल टाईम्स’चे संतापजनक वक्तव्य
हिंदुद्वेषी द्रमुक सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? तमिळनाडूत कधी अवैध मशीद किंवा चर्च पाडल्याचे ऐकले आहे का ?
हे समुद्रावरून समुद्रामध्ये मारा करणारे क्षेपणास्त्र असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात ३ सहस्रांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून त्यांपैकी १५० कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
तालिबानच्या शासनाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नांगरहारमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाणार्या वाहनामध्ये लालोपूर जिल्ह्याच्या चौकीजवळ हा स्फोट झाला. या वाहनात उखळी तोफा लपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंदु युवतीने मुसलमानाशी विवाह केल्यावर बहुतांश वेळा तिचे धर्मांतर केले जाते, त्यासह मुसलमान मुलीने हिंदु युवकाशी विवाह केल्यावर त्यांच्या येणार्या पिढ्यांचे धर्मांतर करण्याचा कट मुलीचे कुटुंबीय रचतात, हे लक्षात घ्या !
‘बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी नाही, तर अधोगामी असतात. त्यामुळे ते अधोगतीला जातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गोव्यात सर्वधर्मीय सलोख्याने रहातात आणि येथे समान नागरी कायदा आहे. अल्पसंख्यांक आयोग स्थापन करून हा धार्मिक सलोखा काँग्रेसमधील अल्पसंख्यांकांना बिघडवायचा आहे का ?