सनातनच्या बालसाधिका कु. मधुरा आणि कु. मयुरा तरकसबंद यांना भगवद्तगीतापठण स्पर्धेत बक्षीस !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्या नेरूळ येथील बालसाधिका कु. मधुरा तरकसबंद आणि कु. मयुरा तरकसबंद यांना भगवद्गीता पठण स्पर्धेत यश मिळाले आहे.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्या नेरूळ येथील बालसाधिका कु. मधुरा तरकसबंद आणि कु. मयुरा तरकसबंद यांना भगवद्गीता पठण स्पर्धेत यश मिळाले आहे.
‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत उपक्रम
सिकंदर जहीर खान याला रेल्वे सुरक्षा दलाच्या सैनिकांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. स्वतःला अल्पसंख्यांक समजणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत !
जिल्हा, उच्च आणि सर्वाेच्च न्यायालयात वर्षानुवर्षे खटल्यांचे निकाल लागत नसल्याने अनेक निर्दाेष व्यक्तींना त्यामध्ये स्वतःचे आयुष्य व्यय करावे लागते. याचा शासनकर्ते विचार करतील का ?
शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना सनातनच्या धर्मकार्याविषयी आत्मियता असल्याने त्यांनी सनातन-निर्मित विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातन-निर्मित उत्पादने प्रायोजित केली होती.
मंगळुरू (कर्नाटक) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘One Humanity Many Paths’ या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग
इस्लाम आणि महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचे प्रकरण
हरिद्वार येथील धर्मसंसदेत कथित द्वेषपूर्ण भाषणे केल्याचे प्रकरण
मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती राजयोगी स्नान करण्यासाठी गंगासागर मेळ्यामध्ये सहभागी झाले होते.
चीनला शह देण्याचा फिलिपीन्सचा प्रयत्न !
व्हिएतनामसह अन्यही आशियाई देशांनीही दाखवली रुची !