केरळमधील श्री षण्गुमुगम्देवी मंदिरातील देवीच्या दागिन्यांची देवस्वम् मंडळाच्या अधिकार्‍यांकडूनच चोरी !  

मंदिराचे सरकारीकरण झाल्यामुळेच देवस्वम् मंडळात भ्रष्ट अधिकार्‍यांचा समावेश होतो. हे टाळण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती द्या !

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे मदरशातील विद्यार्थ्याकडून १० वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण !

सरकारी यंत्रणा आता तरी अशा मदरशांना टाळे ठोकण्याचे धाडस दाखवणार का ?

अरियालूर (तमिळनाडू) येथे कॉन्व्हेंट शाळेच्या छळाला कंटाळून हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या !

अशा घटनांविषयी तथाकथित निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाववाले गप्प का ?
अशा घटनांच्या बातम्या राष्ट्रीय वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे दडपतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘काश्मीरमधील कथित युद्धाच्या संदर्भातील गुन्ह्यांसाठी भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करावी !’

एखादे भारतीय विधी आस्थापन अशा प्रकारची मागणी पाकचे पंतप्रधान आणि सैन्यदलप्रमुख यांना त्यांनी आतंकवादी कारवाया केल्याच्या प्रकरणी अटक करण्यासाठी का करत नाही ?

विमानांना ‘५ जी’ इंटरनेटच्या धोक्यामुळे एअर इंडियाची अमेरिकेला जाणारी १४ उड्डाणे रहित !

काही आस्थापनांनी ‘५ जी’ इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असलेली विमाने पालटली आहेत. या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

रस्त्याच्या रुंदीकरणात हनुमान मंदिर हटवले, तर त्याच्या समोरील चर्च बजरंग दल एका दिवसात हटवेल !  

रस्त्याच्या रुंदीकरणात हिंदूंची धर्मिक स्थळे आली की, ती प्रशासनाकडून तत्परतेने हटवली जातात आणि हिंदूंही त्यांना साहाय्य करतात; मात्र अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे आली, तर प्रशासन शेपूट घालते अन् धर्मांधही कायदा हातात घेऊन त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

केंद्र सरकारला समान नागरी कायदा लागू करण्याचे निर्देश द्यावेत !

मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापिठाचे कुलगुरु फिरोज बख्त यांची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

चिनी सैन्याकडून अरुणाचल प्रदेशमध्ये घुसून १७ वर्षीय मुलाचे अपहरण !

‘चीन सीमेवर भारताचे राज्य आहे कि चीनचे ? येथे भारतीय सैन्य काय करत होते ?’ असे प्रश्‍न उपस्थित होतात. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा करत असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा सैन्याला लज्जास्पद !

भ्रष्टाचाराला विरोध केल्याने इराणमध्ये मुष्टीयुद्धपटूला (बॉक्सरला) फाशीची शिक्षा !

वर्ष २०२० मध्येही याच प्रकरणी एका कुस्तीपटूला दिली होती फाशी
इस्लामी देश इराणमध्ये भ्रष्टाचाराला विरोध करणे हा गुन्हा आहे, हे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी जाणतील का ?

मध्यप्रदेशातील पोलीस आता उर्दू, फारसी आदी भाषेतील शब्दांऐवजी पर्यायी हिंदी शब्दांचा वापर करणार !

मध्यप्रदेश पोलिसांचा अभिनंदनीय निर्णय ! देशातील प्रत्येक खात्यामध्ये स्थानिक भाषेचा, तसेच हिंदी भाषेचा वापर केला गेला पाहिजे !