एस्.टी. कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्याविषयी नक्षलवाद्यांनी सालेकसा (गोंदिया) पोलीस ठाण्याजवळ झळकावली भित्तीपत्रके आणि फलक !

कित्येक दशकांपासून चालू असलेला माओवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !

वर्धा येथे कुराण शिकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलवीला अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

ट्रांसपरन्सी इंटरनॅशनलच्या ‘भ्रष्टाचार धारणा निर्देशांक २०२१’मध्ये भारत ८५ व्या, तर पाक १४० व्या स्थानावर !

‘ज्या देशाचा क्रमांक जितका खालच्या स्थानावर, तेथे सर्वाधिक भ्रष्टाचार !’, हा संस्थेचा नियम !

कर्ज देतांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून देशातील ८ नागरी सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई !

रिझर्व्ह बँकेने ८ नागरी सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

५ कोटी ५० सहस्र रुपयांच्या वस्तू आणि सेवाकराचा (जी.एस्.टी.) अपहार करणार्‍या धर्मांधाला अटक !

खान याने १३ आस्थापनांसह ३० कोटी ६८ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे बनावट कागदपत्राद्वारे दाखवले.

बिहारमध्ये रेल्वे परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत तरुणांकडून हिंसक आंदोलन

रेल्वे गाडीला लावली आग !
असे हिंसक आंदोलन करून सरकारी संपत्तीची हानी करणारे तरुण रेल्वेमध्ये नोकरी मिळाली, तर रेल्वेची सुरक्षा करतील का ?

नवजात बालक आणि पत्नी यांना भेटायचे असेल, तर ख्रिस्ती धर्म स्वीकारा !

सासरे आणि नातेवाईक यांच्याकडून दबाव आणल्याची हिंदु पतीची तक्रार
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना ख्रिस्त्यांना अशा प्रकारचे कृत्य करण्यास धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘ भारतात बलात्कार आणि आतंकवाद यांच्या घटना वाढत असल्याने तेथे प्रवास करू नका ! – अमेरिकेची नागरिकांना सूचना

भारतापेक्षा अमेरिकेत कितीतरी पटींनी प्रतिदिन गुन्हे घडत असतात, वांशिक आक्रमणे होत असतात, हे पहाता अमेरिकची ही सूचना म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच होत !

कासारगोड (केरळ) येथे पालकमंत्री अहमद देवरकोविल यांनी राष्ट्रध्वज उलटा फडकावला !

ही घटना चुकून घडली कि जाणीवपूर्वक घडवण्यात आली, याची चौकशी केली पाहिजे !

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देहलीच्या राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.