उच्च न्यायालयाची भाषा इंग्रजी असल्याने केवळ इंग्रजी भाषेतच बोला ! – गुजरात उच्च न्यायालय

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारतातील न्यायालयाची भाषा अद्यापही इंग्रजांची गुलामगिरी करणार्‍या इंग्रजीत असणे, ही स्थिती आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

अधिवक्ते ७५ व्या वर्षीही खटला लढवू शकतात, तर न्यायाधिशांना ६५ व्या वर्षी निवृत्ती का ? – अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल

न्यायमूर्ती सुभाष रेड्डी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित ऑनलाईन निरोप समारंभाला संबोधित करतांना ते बोलत होते.

कर्नाटक : सरकारी महाविद्यालयात ‘हिजाब’ घालण्याची अनुमती; हिंदु विद्यार्थी गळ्यात भगवा रूमाल घालणार

काही विद्यार्थ्यांनी याआधी विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यास मनाई केली होती. आता या सूत्रावर पालक आणि विद्यार्थी यांच्यात चर्चा होणार आहे.

शिलाँग (मेघालय) येथील मारवाडी स्मशानभूमीच्या परिसरातील मूर्तींची तोडफोड !

देशात सर्वत्र हिंदूंच्या मंदिरांवर, देवतांच्या मूर्तींवर होणारी आक्रमणे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

जालंधर (पंजाब) येथील शिवमंदिरात चोरट्यांनी चांदी चोरण्यासाठी शिवलिंग फोडले !

पंजाबमध्ये काँग्रेसचे हिंदुद्वेषी सरकार सत्तेवर असल्यामुळे हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच शिखांच्या गुरुद्वांवर अशा प्रकारचे आघात झाल्यास आश्‍चर्य ते काय ? अशा सरकारला जनतेने निवडणुकीत धडा शिकवणे आवश्यक !

कोरोना महामारीच्या उपाययोजनांसाठी केंद्राने दिलेल्या निधीपैकी महाराष्ट्राकडून ०.३२ टक्के निधीचाच वापर !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे दैनावस्था अनुभवलेल्या महाराष्ट्रात असे घडणे कदापि अपेक्षित नाही ! यासाठी उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, हेसुद्धा जनतेला समजले पाहिजे !

बांगलादेशात वर्ष २०२१ मध्ये २७३ मंदिरांवर आक्रमणे, तर १५२ हिंदूंच्या हत्या !

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांची भयावहता आणि व्याप्ती पहाता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, तसेच भारतातील हिंदूंना ‘हिंसक’ आणि ‘असहिष्णू’ ठरवून त्यांना हिणवणारी पाश्‍चिमात्य प्रसारमाध्यमे आता मूग गिळून गप्प आहेत, हे लक्षात घ्या !

भटिंडा (पंजाब) येथे आंदोलकांनी पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याचा मार्ग अचानक अडवला !

पंतप्रधानांसारख्या अतीमहनीय व्यक्तीच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवणार्‍यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

ओडिशा सरकारकडून मदर तेरेसाच्या संस्थेला ७८ लाख ७६ सहस्र रुपयांचे साहाय्य

अशा संस्थांना बहुसंख्य हिंदूंच्या करातून गोळा झालेला आणि हिंदूंनी अर्पण केलेला पैसा देणे, हा हिंदूंचा विश्‍वासघात आहे. याचा हिंदूंनी वैध मार्गाने विरोध केले पाहिजे !

पाकच्या सिंधमध्ये हिंदु व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

पाकच्या सिंध प्रांतातील अनाज मंडी भागामध्ये ४४ वर्षीय हिंदु व्यावसायिक सुनील कुमार यांची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.