आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर पुरातत्वज्ञ डॉ. आर्. नागस्वामी यांचे निधन
ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी पुरातत्व खात्यात केलेल्या अतुलनीय कार्याची नोंद घेत त्यांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले होते.
ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी पुरातत्व खात्यात केलेल्या अतुलनीय कार्याची नोंद घेत त्यांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले होते.
इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट रिचर्ड अॅटली यांनीही ही गोष्ट मान्य केली होती, अशीही माहिती त्यांनी दिली.
रशिया-युक्रेन यांच्यातील संभाव्य युद्धाच्या शक्यतेमुळे अमेरिकेचा त्याच्या नागरिकांना सल्ला
भाजपच्या मंत्र्याच्या मुलाकडून असा प्रकार घडणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित नाही. सरकारने आरोपींवर कठोर कारवाई करावी !
अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
नमाजपठण करण्यात येत असलेली ही इमारत सूरतमधील चारुयसी तालुक्यातील कंथा भागात हजीराजवळ आहे.
पाक असो कि चीन दोघेही भारताचे शत्रू आहेत; मात्र मुसलमानांच्या मतांसाठी समाजवादी पक्ष पाककडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, हे यातून स्पष्ट होते ! असा पक्ष सत्तेत आल्यास त्याने पाकच्या घुसखोरांना पायघड्या घातल्यास आश्चर्य वाटू नये !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयीचे सल्लागार जिया किंग्गुओ यांनी ‘चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होऊ शकतात’, अशी चेतावणी दिली आहे.
पोलीस अधीक्षकांनी धाड टाकूनही अवैध धंदे अद्याप चालू असतील, याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही कि गुन्हेगार पोलिसांना हप्ते देतात ?