‘गंगावेस ते शिवाजी पूल’ आखरी रास्ता कामातील तांत्रिक अडचणी दूर करून रस्ता त्वरित पूर्ण करा ! – आखरी रास्ता कृती समिती कोल्हापूर

गंगावेस ते शिवाजी पूल या रस्त्यासाठी कृती समितीच्या वतीने गेली ५ वर्षे जनआंदोलन चालू आहे.

जिल्हा परिषदेतील ‘टेंडर कारकुना’च्या कपाटावर धाड !

संबंधित कारकूनाला बडतर्फच करायला हवे. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेचे हे चित्र पालटण्यासाठी कठोर शिक्षाच आवश्यक आहे.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरातील नग्न छायाचित्रांचे प्रदर्शन विरोधानंतर बंद केले !

पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीच्या शहरात असे प्रदर्शन भरवले जाणे निषेधार्ह आहे. वाढत्या बलात्काराच्या घटना पाहता, हे लज्जास्पद आहे !

अलगीकरणाच्या नावाखाली चीन तेथील लोकांना धातूच्या अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये करत आहे बंद !

‘झीरो कोराना पॉलिसी’ (कोरोनाबाधित रुग्णसंख्या शून्य करण्यासाठीचे धोरण) या नावाखाली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनची अमानवीय कृती

फ्रान्स सरकार व्याभिचारावर पूर्णपणे बंदी घालणार !

संस्कृतीहीन आणि नैतिकताशून्य असलेले पाश्‍चात्त्य देश ! पाश्‍चात्त्यांप्रमाणे वागणारे भारतीय आतातरी हिंदु संस्कृतीची उच्च शिकवण लक्षात घेऊन किमान कृतज्ञता तरी व्यक्त करतील का ?

इटलीमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस !

३१ डिसेंबर २०१५ आणि १ जानेवारी २०१६ या दिवशीही जर्मनीमधील कोलोन, हॅम्बर्ग आणि अन्य शहरांमध्ये नववर्ष साजरे करणार्‍या महिलांचा विनयभंग झाल्याच्या शेकडो घटना समोर आल्या होत्या.

लडाखमध्ये आता महसूल विभागातील नोकरीसाठी उर्दू भाषा अनिवार्य नाही !

सरकारी नोकरीसाठी इतकी वर्षे उर्दू भाषेची अनिवार्यता कायम रहाण्यास देशावर सर्वाधिक काळ राज्य करणारी काँग्रेसच उत्तरदायी आहे !

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांना विरोध करणार्‍या सदफ जाफर यांना काँग्रेसकडून उत्तरप्रदेशमध्ये उमेदवारी

काँग्रेसकडून दुसरी अपेक्षा तरी कुठली असू शकते ? जनतेनेच आता काँग्रेसला तिची जागा दाखवून दिली पाहिजे !

अलवर (राजस्थान) येथे एका अल्पवयीन मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार !

काँग्रेस सरकार असलेल्या राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची घटना ! महिलांच्या हिताच्या कैवारी असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वढेरा यांना आता काय म्हणायचे आहे ?

‘इस्रो’च्या ‘गगनयान’ प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या महत्त्वपूर्ण चाचणीत यश !

भारताचा बहुचर्चित ‘गगनयान’ मोहीम वर्ष २०२३ मध्ये राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भारताचे ३ अंतराळवीर ७ दिवस अंतराळात रहाणार आहेत.