हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदारांना देण्यात आली विविध विषयांवरील निवेदने !

या वेळी आमदारांनी समितीच्या निवेदनांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याविषयीचे संक्षिप्त विवरण येथे देत आहोत…

चीन सैन्याने भारताच्या नियंत्रणातील गलवान खोर्‍यात त्याचा राष्ट्रध्वज फडकावलेला नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण

‘चीनच्या सैनिकांनी त्यांचा राष्ट्रध्वज फडकावल्याची जागा चीनच्या कह्यात असलेल्या गलवान खोर्‍याच्या भागातील आहे’, असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

(म्हणे) ‘कर्नाटकातील मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त करणे हे धार्मिक माफियांचे षड्यंत्र !’ – काँग्रेस नेते सिद्धरामय्या

आता मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त केल्यास ब्राह्मणांची मक्तेदारी वाढेल, असा विचित्र युक्तीवाद करून हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुद्वेष्टी काँग्रेस हिंदुविरोधी षड्यंत्र आखत असल्याने हिंदूंनी त्याचा जोरदार विरोध केला पाहिजे !

गया (बिहार) येथे पिंडदान करण्यासाठी पालिका घेणार ५ रुपये शुल्क

हिंदूंच्या धार्मिक कृतींवर अशा प्रकारचे शुल्क घेणे म्हणजे नवा औरंगजेबी ‘जिझिया कर’च होय ! याचा हिंदु संघटनांनी प्रखर विरोध करून तो रहित करण्यास भाग पाडले पाहिजे !

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अत्यल्प ! – डॉ. रवि गोडसे, अमेरिका

भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच अल्प आहे; कारण कोरोना किंवा ‘ओमिक्रॉन’ यांचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असली, तरी रुग्णालयात भरती होणार्‍यांची संख्या अत्यल्प आहे.

पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी रेहम खान गोळीबारात बचावल्या

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी रेहम खान यांच्या वाहनावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यात त्या बचावल्या. रेहम खान यांनी ट्वीट करून माहिती देतांना सांगितले, ‘मी माझ्या पुतण्याच्या विवाहाला गेले होते.

छत्तीसगडच्या काँग्रेसकडून ‘दावत-ए-इस्लामी’ला २५ एकर भूमी  विनामूल्य देण्याचा निर्णय रहित

काँग्रेस सरकार कधी हिंदूंच्या संघटनांना विनामूल्य सरकारी भूमी देते का ? काँग्रेसचे सरकार केवळ मुसलमानांसाठीच कार्य करते, हे लक्षात घेऊन देशाला काँग्रेसमुक्त करण्याची आवश्यकता आहे !

कर्नाटकप्रमाणे अन्य राज्यांनीही मंदिरे सरकारीकरण मुक्त करावीत !- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वास्तविक अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना करावी लागू नये. केंद्र सरकार स्वतःहून मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी कायदा का करत नाही ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

माजी सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांच्याकडून कोव्हॅक्सिनला अमेरिकेत मान्यता देण्याची मागणी !

माजी सुप्रसिद्ध अमेरिकी टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांनी अमेरिकेच्या सरकारला भारताने बनवलेल्या कोव्हॅक्सिन लसीला अमेरिकेत मान्यता देण्याची मागणी केली आहे.