निवडणुकीसाठी उभे रहाणार्‍या उमेदवारांनो, हे लक्षात घ्या !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या ! ’

देहलीत कोरोनाला बळी पडलेल्यांपैकी ७५ टक्के लोक लस न घेतलेले ! 

देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस गतीने वाढत आहे. मागील २४ घंट्यांत देशात २ लाख ६४ सहस्रांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव !

नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्यासह पाच सदस्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला आहे.

मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या धर्मांधाला काश्मीरमधून अटक !

अमली पदार्थांनी भारताची भावी पिढी उद्ध्वस्त करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. संपूर्ण भारतात अमली पदार्थांच्या व्यसनाने लक्षावधी युवक-युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे अशांना कठोरात कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे !

आर्वी येथील सर्व गर्भपात स्त्री भ्रूणहत्येचाच प्रकार असण्याची शक्यता !

जिल्ह्यातील आर्वी येथे उघडकीस आलेल्या भ्रूणहत्या प्रकरणी संबंधित कदम खासगी रुग्णालयाच्या आवारातील बायोगॅस टाकीत आढळलेले मानवी अवशेष हे १४ आठवड्यांवरील भ्रूणांचे असावेत..

लातूर येथे ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा खेळ ‘भारतीय स्त्री शक्ती’ संघटनेकडून बंद !

अश्लील चित्रपट पोलिसांऐवजी स्त्री शक्ती संघटनांना बंद पाडावा लागणे दुर्दैवी !

किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असणारे अफझलखान थडग्याभोवतीचे अतिक्रमण हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार ! – हिंदुत्वनिष्ठ संघटना

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी वारंवार का करावी लागते ?

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ‘पालक सचिव’ नुसते कागदावरच !

प्रशासनातील कामचुकारपणा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत !