(म्हणे) ‘भारतातील हिंदु राष्ट्रवाद हा चिंतेचा विषय !’
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची अमेरिकेतील भारतविरोधी संघटनेच्या कार्यक्रमात टीका
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची अमेरिकेतील भारतविरोधी संघटनेच्या कार्यक्रमात टीका
निवडणुका चालू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मंदिर आणि गुरुद्वारा यांमध्ये जाण्याचे ‘पर्यटन’ चालू !
महंमद अली जीना टॉवरचे नाव पालण्यात आले नाही, तर उद्ध्वस्त करू ! – भाजप आणि हिंदु संघटना यांची चेतावणी
भारताच्या सामाजिक अधोगतीचेच हे दर्शक आहे. या आरोपींना अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून अशांना फाशीचीच शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !
गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवादी संपुष्टात न आणणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
मान्यवरांचा योग्य वेळी सन्मान केला नाही, तर तो अपमानच ठरतो, असेच काहीसे पद्म पुरस्करांविषयी देशात गेल्या अनेक दशके चालू असल्याने अनेकांनी हा पुरस्कार नाकारला आहे. याविषयी अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे !
धर्मांधांशी असा व्यवहार करण्याचे पोलिसांचे धारिष्ट्य झाले असते का ?
काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आरोप केला आहे, माझे ट्विटरवरील ‘फॉलोअर्स’ (समर्थक) वाढू नयेत; म्हणून केंद्र सरकारचा ट्विटरवर दबाव आहे.’ यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटरला एक पत्र लिहिले आहे.
या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई होणे हिंदूंना अपेक्षित आहे !
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख आणि शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांचा अवधी दिला आहे.