आपकडून पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित
ही घोषणा आपचे संयोजक अरविंद केजरावाल यांनी मोहाली येथील सभेत केली.
ही घोषणा आपचे संयोजक अरविंद केजरावाल यांनी मोहाली येथील सभेत केली.
अवैध वाळू उपसा प्रकरण
केंद्र सरकारने याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !
स्वातंत्र्यानंतर शाळेमधून धर्मशिक्षण देण्यात न आल्यामुळे देशाच्या सर्व क्षेत्रात नीतीमत्ता कमालीची घसरली आहे. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार वाढला आहे. हे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !
देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आतंकवादाच्या सावटाखाली साजरा करावा लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !
असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासन स्वतःहून याविरोधात कारवाई का करत नाही ?
बेंगळुरू येथे ऑगस्ट २०२० मध्ये हिंसाचार घडवल्याचे प्रकरण
नेस्लेच्या ‘किटकॅट’ चॉकलेटच्या वेष्टनावर हिंदु देवतांची छायाचित्र छापल्यानंतर त्या विरोधात लगेच आवाज उठवणार्या जागृत हिंदूंचे अभिनंदन !
राजस्थानमध्ये दुर्बल हिंदूंच्या हितासाठी काँग्रेसने किती योजना राबवल्या किंवा निधीचा व्यय केला ? याची माहिती तिने द्यावी !
एखाद्या हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधीने असे वक्तव्य केले असते, तर एव्हाना निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी आकाशपाताळ एक केले असते. यातून त्यांचे मुसलमानप्रेम आणि हिंदुद्वेष दिसून येतो !
काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची मुक्ताफळे
मुफ्ती यांना त्या पारतंत्र्यात असल्याचे वाटत असेल, तर त्यांनी त्यांच्या आवडत्या पाकिस्तानात स्वातंत्र्य उपभोगायला चालते व्हावे !