पुणे येथील पोलीस ठाण्यामध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह ४ वाहने पेटवली !
यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक पोलीस ठाण्यातही नाही, असेच जनतेला वाटते. जनतेने सुरक्षेसाठी कुणाकडे पहायचे ? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटेल, अशी जरब पोलीस कधी निर्माण करणार ?