‘यू ट्यूब’वरील हिंदु जनजागृती समितीच्या वाहिनीने गाठली १ लाख सदस्यसंख्या !
यू ट्यूबवरील हिंदु जनजागृती समितीच्या वाहिनीचे ‘सदस्य’ (सबस्क्रायबर) होण्यासाठी ‘Youtube.com/HinduJagruti’ या ‘लिंक’ला भेट द्या !
यू ट्यूबवरील हिंदु जनजागृती समितीच्या वाहिनीचे ‘सदस्य’ (सबस्क्रायबर) होण्यासाठी ‘Youtube.com/HinduJagruti’ या ‘लिंक’ला भेट द्या !
जगभरात धर्मांध कुठेही अल्पसंख्य असले, तरी ते गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !
भूतानच्या प्रदेशात अवैध बांधकामे करून तेथे चिनी सैनिकांना घुसवणे आणि त्याद्वारे भारतावर दबाव आणण्याचा चीनचा डाव आहे ! हा डाव हाणून पाडण्यासाठी आता भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !
भारतीय सेनेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त सैन्यदल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांची माहिती
मकरसंक्रातीच्या निमित्ताने भारताकडे मूर्ती सुपुर्द !
भारतातील देवतांच्या प्राचीन मूर्तींची तस्करी होणे, हे पुरातत्व विभागाला लज्जास्पद !
बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या येथे वास्तव्य करतात आणि भारतीय प्रशासन, पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे लज्जास्पद !
स्थानिक शेतकर्यांसह परिसरातील शेतकर्यांना या केंद्राचा लाभ व्हावा, यासाठी शेतकर्यांनी काही एकर भूमी विनामूल्य दिली आहे; मात्र शेतकर्यांना हवातसा लाभ झालेला नाही.
निवडणूक जिंकण्याची क्षमता, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य याला काहीच किंमत नाही का ? वेळ आल्यावर मी योग्य तो निर्णय घेईन.
अल्पसंख्यांकांच्या विरोधात तक्रार नोंदवायला पोलीस का कचरतात ? हिंदूंच्याच देशात हिंदूंना अशी वागणूक मिळणे दुर्दैवी आणि संतापजनकच ! डॉ. कालिदास वायंगणकर यांच्या जागी एखादा ख्रिस्ती असता, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ?
१२ जानेवारी १९३१ या दिवशी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या देशभक्तांना इंग्रजांनी फासावर चढवले होते.