ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

प्रेमभाव, आध्यात्मिक प्रगल्भता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे (वय १० वर्षे) !

इंग्रजी भाषेखेरीज हिंदी आणि संस्कृत या भाषांचा स्वीकार केल्यानेही देश विकसित होऊ शकतो !

‘हिंदीचा स्वीकार करा, इंग्रजीला हटवा आणि देश वाचवा !’, या घोषवाक्यानुसार प्रयत्न करूया.’

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

अधर्मी राजकारण्यांना त्यांनी केलेल्या पापकर्मांची फळे भोगावीच लागतात !

सृष्टीच्या कर्मफलन्यायाच्या सिद्धांतानुसार, पापी माणसाला त्याच्या दुष्कर्मांची फळे भोगावीच लागतात. जर एखाद्याने समष्टी पाप केले, तर त्याला व्यष्टी पाप करणार्‍यापेक्षा अधिक कठोर शिक्षा या लोकात आणि परलोकात दोन्हीकडे भोगावी लागते.

आध्यात्मिक त्रासांवर हास्यास्पद आणि वरवरच्या उपाययोजना करणारी निधर्मी लोकशाहीतील प्रशासकीय व्यवस्था !

खरेतर अशी अपघातग्रस्त ठिकाणे सूक्ष्म-जगतातील वाईट शक्तींद्वारे (भूत-पिशाच आदींद्वारे) प्रभावित असतात. त्यामुळे त्या भागात किंवा विशिष्ट ठिकाणी अपघात होतात. यासाठी अशी ठिकाणे अध्यात्मातील जाणकारांना दाखवून…

राष्ट्रहितासाठी राष्ट्रकंटकांचा समूळ नाश होणे आहे आवश्यक !

ज्याप्रमाणे शेती करणारा शेतकरी धान्याच्या रक्षणासाठी तण उपटून टाकतो, त्याचप्रमाणे राजाने राष्ट्राच्या रक्षणासाठी राष्ट्रकंटकांना पूर्णपणे नष्ट केले पाहिजे.

पूर्वीचे सात्त्विक राजे आणि आजचे तामसिक शासनकर्ते यांच्यामध्ये असलेले त्यांना झालेल्या शिक्षेच्या संदर्भात निरनिराळे दृष्टिकोन !

पूर्वीच्या काळी राजाने कोणतेही पाप केले असेल आणि ते जरी कुणी पाहिले नसेल, तरीही तो राजा आपल्या राज्याचे दायित्व सोडून प्रायश्चित्त घेण्यासाठी जंगलात जात असे; मात्र आजचे शासनकर्ते आपला गुन्हा पुराव्यानिशी सिद्ध होऊनही …

स्वत:च्या पक्षाशी एकनिष्ठ न रहाणारे स्वार्थी नेते समाज आणि राष्ट्र यांच्याप्रती एकनिष्ठ काय रहाणार ?

सत्तेत राहूनही राष्ट्र आणि समाज यांची सेवा करता येते, हे साधे सत्य आजचे राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना शिकवू शकत नाहीत, ते कधी राजधर्माचे पालन करू शकतील का ?

स्वार्थी राजकारण्यांनी केलेली लोकशाहीची दुरवस्था !

हिंदूंनो, पालट घडवून आणण्यासाठी तुम्ही लढायला सिद्ध आहात का ? कि तुमच्या पुढच्या पिढीला असुरक्षित, भ्रष्ट, निर्धन, कुपोषित आणि व्यभिचारयुक्त भारत देश परंपरेच्या रूपात तुम्ही देणार आहात?’