|
|

पणजी, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – पर्वरी येथे एका अल्पवयीन युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेवरून ६ नोव्हेंबरला तिने इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून खाली उडी घेतली. यामध्ये पीडित युवती गंभीररित्या घायाळ झाली असून तिच्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार चालू आहेत. पर्वरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित जावेद शेख तथा कबीर याला युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले आहे.
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही