आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर का काढले नाही ?

‘गोवा पोर्तुगिजांच्या कह्यातून मुक्त झाला; मात्र लोकांमधील गुलामी मानसिकता अजूनही तशीच आहे. याविषयी पुढील प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधणे अपेक्षित आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ७.११.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.

आदर्श हिंदु स्त्री, स्त्रीमुक्तीची चळवळ आणि तिचा परिणाम

भारतीय स्त्रियांनी आत्मसात् केलेल्या संस्कृतीचा आधार ‘सहकार्य’ आहे. ती स्पर्धा नाही, तर समष्टीशी एकात्मता आहे. तिच्यापासून दूर जाणे नाही.

तर्क, त्याची व्याप्ती आणि महत्त्व !

‘पू. डॉ. शिवकुमार ओझा हे ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

वाहतूक पोलिसांचे दायित्व आणि सोकावलेला भ्रष्टाचार !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग’ या ग्रंथमालिकेतील ‘खंड क्रमांक १ ते ३’ हे ग्रंथ जे साधक आणि वाचक यांनी खरेदी केले आहेत, त्यांनी पुढील सुधारणांची नोंद घ्यावी, ही विनंती ! 

रामनाथी आश्रमातील कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असतांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया सिरियाक वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

केसरकरकाकू ईश्वराच्या अखंड अनुसंधानात असून त्यांचा नामजप आतून आपोआप चालू असल्याचे जाणवले. त्यांची साधना अंतर्मनातून होत असल्याने त्या आनंदी असत.

विविध त्रासांवर नामजपादी उपाय अचूक शोधून ते केल्याने त्रास दूर होणे आणि यावरून लक्षात येणारे उपायांचे महत्त्व

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि कृपा यांमुळे मी साधकांना होत असलेल्या आणि त्यांच्या सेवेत येत असलेल्या आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय शोधण्याची अन् ते काही प्रसंगी करण्याची सेवा गेली काही वर्षे करत आहे. या सेवेतील माझे विविध अनुभव, मला शिकायला मिळालेली सूत्रे, मी उपाय केलेल्या साधकांच्या अनुभूती इत्यादी लिखाण या लेखमालेत देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन आई-वडिलांच्या (प.पू. बाळाजी (दादा) आठवले आणि पू. (सौ.) नलिनी आठवले यांच्या) करत असलेल्या सेवा !

स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !