वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अमरावती येथील साधकांनी गुरुपादुका मस्तकावर ठेवून अनुभवलेली गुरुभक्तीची ‘ऑनलाईन’ वैकुंठवारी !

‘वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेपूर्वी साधकांचे भावजागृतीचे प्रयत्न वाढावेत’, यासाठी जळगाव येथील साधकांनी पहाटे लवकर उठून ‘ऑनलाईन’ वारी काढायचे ठरवले. ही वारी गुरुपौर्णिमेला रामनाथी आश्रमात पोचण्याचे नियोजन करण्यात आले होते.

वास्को (गोवा) येथील सौ. सुशांती मडगावकर यांना आलेल्या अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे छायाचित्र पाहिल्यावर ‘त्यांच्यातील क्षात्रतेज सर्वत्र प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कु. शताक्षी पोहनकर (वय १० वर्षे) हिने घेतलेला भावप्रयोग !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व दिंड्या वैकुंठरूपी रामनाथी आश्रमात पोचल्यावर मस्तकावरून आणलेल्या गुरुपादुका ध्यानमंदिरात फुलांनी सजवलेल्या गालिच्यावर ठेवणे आणि सर्व साधक परात्पर गुरुमाऊलीची आतुरतेने वाट पहाणे.

(म्हणे) ‘ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका !’  

केरळ राज्य कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून मुक्त झाले नसल्याचे वीणा जॉर्ज यांना ईदच्या वेळी आठवले नाही का ?

कोरोना रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या अश्‍वगंधा औषधावर ब्रिटनमध्ये संशोधन !

आयुर्वेदावर संशोधन करून त्याचा स्वतःच्या देशाला लाभ मिळवून देऊ पहाणारा ब्रिटन !

देहली येथे ८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रभक्तांचे भव्य आंदोलन !

इंग्रजांनी लादलेले कायदे रहित करा ! धर्मांतर, गोहत्या, घुसखोरी यांविरोधात कायदे करा !

नागपूर येथे संघ मुख्यालयाजवळ भाजप आणि काँग्रेस पक्षांतील कार्यकर्ते एकमेकांशी भिडले !

एकमेकांशी हाणामारी करणारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते जनतेचे प्रश्न सोडवून विकासकामे कधीतरी पूर्ण करू शकतील का ?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याकडून अभिवादन !

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पूरग्रस्तांना राज्यातील अनेक जिल्ह्यात साहाय्य !

कर्नाटक राज्यातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रतिदिन पूरग्रस्तांना साहाय्य करत आहेत.

भारत ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा १ मासासाठी बनला अध्यक्ष !

भारत ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा एक मासासाठी अध्यक्ष बनला आहे. याविषयी पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जाहिद हाफीज चौधरी यांनी म्हटले आहे की, भारत त्याच्या कार्यकाळामध्ये निष्पक्ष राहून योग्य निर्णय घेईल, अशी आशा आहे.