काबुल विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट, अनेक अफगाणी नागरिक ठार !

ठार झालेल्यांमध्ये विदेशी नागरिक नसल्याचे वृत्त आहे. बॉम्बस्फोटाच्या काही घंटे आधीच स्फोट करणार असल्याचे जिहादी संघटना इस्लामिक स्टेटकडून सांगण्यात आले होते.

(म्हणे) ‘तालिबान्यांना महिलांशी कसे वागावे हे ठाऊक नसल्याने त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल !’ – तालिबान  

महिला आणि मुली यांच्याशी कसे वागावे, याचे सामान्य ज्ञानही नसणारे तालिबानी म्हणे अफगाणिस्तानवर राज्य करणार !

अमेरिकेने अफगाणिस्तानशी युद्ध करण्यासाठी ओसामा बिन लादेन याचा वापर केला ! – तालिबान

अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जे केले, त्याचे समर्थन करता येणार नाही. त्यासह तालिबानही ज्या आतंकवादी कारवाया करत आहे, त्याचेही समर्थन करता येऊ शकत नाही.

सहस्रो अफगाणी नागरिकांचा सीमेवरून पाकमध्ये घुसण्याचा प्रयत्न !

अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर सहस्रो अफगाणी नागरिक पलायन करत आहेत. विमानाच्या माध्यमांतून, तसेच सीमेवरून शेजारी देशांत जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

तालिबान पाकिस्तान कह्यात घेऊन त्याची अण्वस्त्रे हातात घेईल ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले की, अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलेल्या तालिबानकडून पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि यातून पाकची अण्वस्त्रे तालिबान्यांच्या कह्यात जाण्याची भीती आहे.

पाकिस्तान आमचे दुसरे घर ! – तालिबान

अशा तालिबानवर भारताने जाहीररित्या बहिष्कार घालत असल्याची घोषणा करणेच आवश्यक आहे !

‘मंगलम् कापूर’च्या विज्ञापनाद्वारे प्रभु श्रीरामाचा अवमान !

हिंदूंमधील धर्माभिमानशून्यतेमुळेच कुणीही उठतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अनादर करत सुटतो, हे लक्षात घ्या ! ही हिंदूंची सहिष्णुता नसून निवळ मूर्खपणा आहे, हे जाणा !

अमेरिकी गुप्तहेरांचा कोरोनाच्या उगमाच्या शोधाविषयीचा अहवाल राष्ट्राध्यक्षांना सादर !

अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाने कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, याच्या केलेल्या पडताळणीचा अहवाल राष्ट्राध्यक्षांना सादर केला आहे. हा अहवाल पूर्ण नसून चीनच्या असहकार्यामुळे त्याचा उगम यात स्पष्ट करण्यात आलेला नाही.

भारतीय उपखंडातील भारत हा महत्त्वाचा देश ! – तालिबान

भारत हा भारतीय उपखंडातील महत्त्वाचा देश आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे तालिबानने असे केवळ बोलून न थांबता स्वतःच्या मर्यादेत रहावे; कारण भारत जर आक्रमक झाला, तर त्याची काय स्थिती होईल, याचा त्याने विचार करावा !

काबुल विमानतळावर पाण्याची बाटली ३ सहस्र रुपयांना, तर जेवण साडेसात सहस्र रुपयांना !

अफगाणिस्तान सोडून जाणार्‍या नागरिकांची काबुल विमानतळावरील दुःस्थिती !
प्रत्येक ३ अफगाणी नागरिकांपैकी एक जण भुकेला ! – अहवाल