अपघातास कारणीभूत असणार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी !
वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्र्क (सातारा) येथील वाकड्या पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्र्क (सातारा) येथील वाकड्या पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
अशा घटना रोखण्यासाठी सभापती नायडू यांनी भावनाशील होण्याऐवजी कठोर होऊन गोंधळ घालणार्या संबंधित सदस्यांना निलंबित करून त्यांच्याकडून वाया गेलेल्या वेळेचा खर्च वसूल केला पाहिजे !
तेलंगाणामधील तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !
ख्रिस्त्यांच्या धार्मिक संघटनांचे धर्मबंधुत्व जाणा !
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांच्या विरोधाचा परिणाम !
हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन देवतांच्या अवमानाचा विरोध केल्यास त्याला ईश्वराच्या कृपेने यश मिळते, हेच यातून स्पष्ट होते !
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकारण्यांना राजकीय पक्षांत स्थान कसे काय दिले जाते ? त्यांना विविध पदे का दिली जातात ?
धर्मरक्षणासाठी पुढाकार घेणारे भाजपचे श्री. संगठन शर्मा यांचे अभिनंदन ! हिंदु धर्मशास्त्रानुसार सण-उत्सव साजरे करण्याची तळमळ किती हिंदुत्वनिष्ठ नेत्यांमध्ये आहे ?
मुसलमानांच्या मशिदीमधील नियम तोडण्याचे ख्रिस्ती महिला डॉक्टर धारिष्ट्य करू शकतेे का ? हिंदूंच्या मंदिरात चपला घालून प्रवेश करण्याचे धाडस हिंदू धर्माभिमानशून्य असल्याने केले जात येऊ शकते, हे लक्षात घ्या !
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्ट २०१६ या दिवशी झालेल्या अतीवृष्टीत वाहून गेला. या दुर्घटनेत ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रशासनाच्या गंभीर चुका ठळकपणे दिसून येत असतांना चौकशी आयोगाने सर्वांना ‘क्लीन चीट’ (निर्दोषत्व) दिली आहे.
‘हिंदुत्वनिष्ठ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची हत्या भूमीच्या वादातून झाली कि धर्माच्या ?’ याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !