मुंबई आणि नवी मुंबई येथील सनातनच्या विद्यार्थी साधकांनी इयत्ता १० वीच्या परीक्षेत मिळवलेले सुयश !

यश संपादन करणार्‍या सर्व साधक विद्यार्थ्यांचे सनातन परिवाराकडून हार्दिक अभिनंदन ! 

यज्ञयागामुळे मनुष्य आणि वातावरण यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो ! – संशोधनातील निष्कर्ष

हिंदूंना ‘मागास’ आणि ‘अवैज्ञानिक’ म्हणून हिणवणार्‍या देशी अन् विदेशी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक ! वैज्ञानिक यंत्रांच्या साहाय्याने करण्यात आले संशोधन !

देशातील २४ विद्यापिठे बोगस घोषित

महाराष्ट्रातील एका विद्यापिठाचा समावेश
बोगस विद्यापिठे स्थापन होऊन चालू असेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? – संपादक

कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील धरणामध्ये भारतीय सैन्याचे ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर कोसळले

दोन्ही वैमानिक बेपत्ता
जगामध्ये केवळ भारताचीच वायूदल, भूदल आणि नौदल यांची विमाने किंवा हेलिकॉप्टर संपतकाळात कोसळतात, हे भारताला लज्जास्पद ! – संपादक

भारत वर्ष २०३० पर्यंत प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करील ! – अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा

वर्ष २०३० कडे पहातांना मला जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल असा भारत दिसतो, असे विधान अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी केले.

उत्तराखंडच्या जागेश्‍वर धाम मंदिरामध्ये भाजपच्या खासदाराची पुजार्‍यांना शिवीगाळ !

भाजपच्या खासदारांकडून अशी कृती हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्याची अनुमती हिंदु आणि शीख समाजाला नव्हती.

त्रिपुरामध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक हुतात्मा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने एकातरी आतंकवादी संघटनेला संपवले आहे का ?

वुहान (चीन) शहरामध्ये वर्षभरानंतर पुन्हा कोरोनाचा रुग्ण सापडला !

त्यामुळे शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वुहान शहराची एकूण लोकसंख्या १ कोटीपेक्षा अधिक आहे.

चीनने वर्ष २००७-०८ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील अणू करार रोखण्यासाठी भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते !

भारतातील साम्यवादी पक्ष नेहमीच चीन आणि रशिया यांचे बटीक राहिल्याचा इतिहास आहे. अशा पक्षांवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! गोखले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून त्याची सत्यता समोर आणली पाहिजे !