शैक्षणिक शुल्काचा अपहार केल्यामुळे वडूज (जिल्हा सातारा) येथील शिक्षकावर गुन्हा नोंद !
असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी, असे वागण्याचे धाडस करणार नाही.
असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी, असे वागण्याचे धाडस करणार नाही.
चायनीज मांजाच्या वापरामुळे गळा कापल्याची उदाहरणे समोर येत असतांना पोलिसांना चोरून मांजा विकणारे कसे सापडत नाहीत ?
पावसाचे पाणी साठून राहिल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाकडून साथीच्या आजाराने आजारी असल्याचा अहवाल जिल्हा हिवताप कार्यालयाकडे आला आहे.
शाळा १७ ऑगस्टपासून चालू होत आहेत. पूरग्रस्तांना या शाळेत ठेवल्यामुळे शाळा चालू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी शिक्षण विभागाने महसूल विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.
वाई तालुक्यात २ वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची नोंद वाई पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी एक तिरंगा-एक कार्यकर्ता-एक गाव, या अभियानाच्या माध्यमातून विविध स्थानांवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अशा भ्रष्ट आणि देशद्रोही पोलीस अधिकार्यांना फाशी देण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
ज्या नागरिकांचे घर, क्षेत्र पुराने वेढल्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागले अशांनाही आता १० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील परिचारकांच्या स्थानांतरणासह मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्याच्या वेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
सनातनचे साधक श्री. शनिकुमार यादव यांचे वडील मारुति चंद्रु यादव (वय ८२ वर्षे) यांचे १३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ७ वाजता रहात्या घरी आजारपणाने निधन झाले. सनातन परिवार यादव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.