बारामती नगरपालिकेला मुख्याधिकारी नसल्याने नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम !
नगरपालिकेला मुख्याधिकारी नसणे हे गंभीर आहे. मुख्याधिकार्यांची नेमणूक त्वरित होणे अपेक्षित आहे.
नगरपालिकेला मुख्याधिकारी नसणे हे गंभीर आहे. मुख्याधिकार्यांची नेमणूक त्वरित होणे अपेक्षित आहे.
कामाची परवानगी (वर्कऑर्डर) मिळण्यासाठीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेतल्याचे प्रकरण !
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य करदात्याच्या घामाच्या पैशातून होणार्या या भ्रष्टाचारामुळे कुणाची घरे भरली जाणार कुणाच्या मालमत्ता वाढणार, हे जनतेला कळणे आवश्यक आहे.
अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोक धर्मांतराचे सर्वाधिक बळी !
देशात शरीयत लागू करणार्या तालिबान्यांना आता आरोग्य यंत्रणा कोलमडल्यामुळे महिलांची आवश्यकता भासू लागली आहे, हे लक्षात घ्या !
देशात प्रथमच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’च्या) व्यतिरिक्त खासगी आस्थापनेही ‘पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल’बनवू शकणार आहेत.
कोरोनातून बचावलेल्या रुग्णांचे आरोग्य हे कोरोनाचा संसर्ग न झालेल्या इतर सामान्य रुग्णांच्या तुलनेत वाईट असल्याचे या अभ्यासाने अधोरेखित झाले.
उत्तरप्रदेश महसूल मंडळाकडून राज्यातील सुलतानपूर जिल्ह्याचे नाव पालटून श्रीरामांचे पुत्र कुश यांच्यावरून ‘कुश भवनपूर’ असे ठेवण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला आहे.
भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलतील का ?
पाकमधील ईशनिंदेच्या कायद्याच्या विरोधात ‘ब्र’ही न काढणारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’चे डोस पाजतात. हिंदूंनो, या मंडळींचा हिंदुद्वेष जाणा आणि त्यांना वैध मार्गाने विरोध करा !