घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव
रुग्णालयातील अक्षम्य दिरंगाई
रुग्णालयातील अक्षम्य दिरंगाई
कतेच महाराष्ट्रात दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. त्यातही विरोधी आणि सरकारी पक्ष यांच्यामध्ये प्रचंड गदारोळ झाला. सभापतींना शिवीगाळ करणे आणि धमक्या देणे असे आरोप झाले….
आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंनी धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल.
परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली, याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ?
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये.
ओल आलेल्या भिंतींवर बुरशी आली असल्यास ती स्वच्छ कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसावी.
कै. अशोक हिरालाल पाटील यांच्या कुटुंबीय, सनातनचे साधक आणि समाजातील मान्यवर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या आजारपणात अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
साधकांनी सध्याच्या काळानुसार ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’, हे नामजप करावे’, अशी सूचना वाचल्यावर ‘सकाळी मला ही पूर्वसूचनास्वरूप अनुभूती होणे.
प्रत्येक प्रसंगात गुरुदेवांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे ? मी प्रत्येक कृती त्यांच्यासाठी करत आहे’, असा विचार केला, तर मनात प्रतिक्रिया येत नाहीत आणि गुरुदेवच आपल्याकडून योग्य कृती करवून घेतात…
कु. वेदांत राहुल राऊत याचा चौदावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची काकू आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये.