भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी ५ गावे मागितली होती, आम्ही देशासाठी ५ कायदे मागत आहोत ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय

ब्रिटीशकालीन कायदे रहित करण्यासाठी, तसेच राष्ट्रहित जोपासणारे कायदे निर्माण करण्यासाठी राष्ट्रप्रेमींना आंदोलन का करावे लागते ? केंद्र सरकार स्वतःहून अशी कृती का करत नाही ?

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

इस्लामी देशांत अल्पसंख्य हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे हे भारतातील हिंदू आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्जास्पद !

येत्या ३ वर्षांत अमेरिकेतील रस्त्यांप्रमाणे भारतातील रस्ते होतील ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येत्या ३ वर्षांमध्ये भारतामध्ये अमेरिकेतील रस्त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे असलेले रस्ते पहायला मिळतील, असे विधान केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

चित्रपटांमध्ये कर्नल असलेले अभिनेत्रीचे वडील नेहमीच वाईट का दाखवले जातात ? – सैन्यदलप्रमुख नरवणे

चित्रपटांतून सैन्याधिकार्‍यांची प्रतिमा वाईट पद्धतीने रंगवली जात असतांना एकाही भारतियाने, संघटनेने, राजकीय पक्षाने यावर आवाज उठवला नाही, हे लज्जास्पद !

पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा जिल्हा सीमेत खड्डेचखड्डे !

रस्त्यावर परत परत खड्डे का पडतात, याचे मूळ कारण शोधणे अपेक्षित आहे, तसेच त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना काढावी.

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडून किल्ले अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याची पहाणी

अभियंता चिद्रे यांना विविध सूचना देत संकटकाळात नागरिकांना पालिकेकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्‍वासन शेंडे यांनी नागरिकांना दिले.

‘नेट पॅक रिचार्ज’साठी पैसे नसल्याने सातार्‍यात दीड सहस्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण !

कोरोनामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम झाला असून दोन वेळचे पोटभर अन्नही मिळेनासे झाले आहे, तर भ्रमणभाष आणि ‘नेट पॅक’ कोठून आणणार ?, असा प्रश्न पालकांसमोर आहे.

विश्रांतवाडी (पुणे) येथे रो हाऊससाठी गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !

प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. ते साधनेनेच येते. यासाठी सर्वांनी साधना म्हणून नामजप करायला सुरुवात करणे आवश्यक आहे.

सातारा शहरामध्ये हिवतापाचे रुग्ण वाढले

नव्याने आलेल्या ‘झिका’ विषाणूचा धोका वाढला असून पुण्यामध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सातारा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

किरकोळ कारणावरून मुलानेच केली आईची हत्या !

व्यक्तीमधील संयम अल्प होत चालल्याचे उदाहरण ! प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अशा घटनांमधून लक्षात येते.