सावंतवाडी तालुक्यात पोषण आहार अभियानाच्या अंतर्गत देण्यात आलेले भ्रमणभाष संच अंगणवाडी सेविकांकडून प्रशासनास परत
महाराष्ट्र शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण आहार अभियानाच्या अंतर्गत दिलेले भ्रमणभाष संच बिघडले आहेत.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण आहार अभियानाच्या अंतर्गत दिलेले भ्रमणभाष संच बिघडले आहेत.
उपरोक्त आदेश विवाहादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही.
भारतातील किती हिंदु खेळाडू ईश्वराची भक्ती करतात ? किंवा विजय मिळवल्यानंतर ईश्वराच्या चरणी लीन होतात ?
केरळ चित्रपट जगतात इस्लामी कट्टरतावादी नियंत्रित करत असल्याचा ख्रिस्ती माजी आमदाराचा आरोप !
या प्रकरणी चौघांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांपैकी अबू बकर याला अटक केली असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना २४ ऑगस्टच्या मध्यरात्री महाड येथील विशेष दंडाधिकार्यांनी १५ सहस्र जातमुचलक्यावर जामीन संमत केला
मराठवाडा हा सिंचनाविषयी मागास राहिला आहे, तसेच सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिढ्यान्पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे पश्चिमवाहिनी नद्यांचे १३५ टी.एम्.सी. पाणी मराठवाड्याकडे आणि गोदावरी नदीच्या पात्रात वळवावे.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांचे द्वेषपूर्ण विधान !
संघ जर तालिबानसारखा असता, तर ध्रुवनारायण यांना उघडपणे असे विधान करण्याचे धाडस झाले असते का ?
महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावातील एका रुग्णावर उपचाराअभावी डालग्यातच (कोंबड्या कोंडण्यासाठी वेतापासून बनवलेली एक मोठी जाळी) प्राण त्यागण्याची वेळ आली.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नवीपेठ येथे शिवसैनिक प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे यांनी राणे यांच्या प्रतिमेस चपलाहार घातला