तालिबान त्याच्या आश्वासनांवर कायम राहील, अशी आशा ! – श्रीलंका
महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि कोणत्याही विदेशी नागरिकाला हानी न पोचवणे, या तालिबानच्या आश्वासनांवर श्रीलंका खुश आहे.
महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि कोणत्याही विदेशी नागरिकाला हानी न पोचवणे, या तालिबानच्या आश्वासनांवर श्रीलंका खुश आहे.
जेजुरीकरांचे अर्थकारण हे मंदिरावरच अवलंबून असल्याने सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणीही विश्वस्त मंडळाने केली आहे.
पालिका प्रशासन हा निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे; मात्र कोरोनामुळे शासनाकडे देण्यासाठी निधी नसल्याने अडचणी येत आहेत.
अफगाणिस्तानमधील या घटनेविषयी आणि एकूणच स्थितीविषयी मानवाधिकार संघटना, इस्लामी देश तोंड का उघडत नाहीत ? कि मुसलमानांकडून दुसर्या मुसलमानांवर अत्याचार करणे त्यांना मान्य आहे ?
अमेरिकेला जे जमले नाही, ते करून दाखवण्याची क्षमता भारतीय सैन्यात आहे; मात्र भारतीय सैन्यावर विश्वास न ठेवणार्या मेहबूबा मुफ्ती अशा प्रकारची विधाने करणारच ! त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना नजरकैदेत नाही, तर कारागृहात टाकले पाहिजे !
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते कल्याण सिंह यांचे २१ ऑगस्टच्या रात्री येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कल्याण सिंह गेल्या मासापासून उपचारार्थ रुग्णालयात भरती होते.
इस्लामी देशांची संघटना तालिबानला समर्थन देत नाही; मात्र भारतातील मुसलमान संघटना आणि काही नेते अन् वलयांकित लोक त्याला समर्थन देऊन आपण अधिक कट्टर मुसलमान आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
अफगाणिस्तानमधून भारतीय वायूदलाच्या विमानाद्वारे भारतीय आणि अफगाणी लोकांना भारतात आणले जात आहे. यांतील अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंदर सिंह खालसा यांना भारतात आल्यावर अश्रू अनावर झाले.
पाकिस्तानमध्ये कट्टरतावादी धर्मांधांपासून अल्पसंख्यांक समाजातील लहान मुलीही सुरक्षित नाहीत, हेच या घटनेवरून लक्षात येते. यावरून तेथील महिलांची स्थिती किती भयावह असेल, याची कल्पना करता येईल.
केंद्रात भाजपची सत्ता असतांना जम्मू-काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वपक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे अपेक्षित नाहीत. काश्मीरमधील स्थिती पालटण्यासाठी अधिक कठोर निर्णय आणि कृती करणे आवश्यक !