मोतिहारी (बिहार) येथे धर्मांधांकडून युवतीवर सामूहिक बलात्कार

सर्वपक्षीय शासनकर्ते धर्मांधांचे लांगूलचालन करत असल्यामुळे धर्मांध उन्मत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारीमधील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी धर्मांधांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक आहे !

‘आप’ पक्षाच्या नगरसेवकाच्या भावाला बलात्काराच्या प्रकरणी अटक

या घटनेनंतर भाजपने पीडितेला न्याय देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायदे लागू करावेत !

ब्रिटनमधील इस्लामी उपदेशक अंजेम चौधरी यांचा तालिबान्यांना सल्ला
अशी स्थिती भारतात येण्यापूर्वी सर्व हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !

शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीने आग्रा येथील लाल किल्ल्यासमोर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर !

मोहिमेच्या प्रारंभी आग्रा येथील लाल किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दांडपट्टा, तलवारबाजी, भाला आदी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

तालिबानला अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्यामागे पाकचा हात ! – अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्टीव शॅबॉट

जे जगजाहीर आहे, ते सांगण्यापेक्षा ‘अमेरिका पाकच्या विरोधात काय कृती करणार आहे ?’ हे तिने सांगणे अधिक आवश्यक आणि अपेक्षित आहे !

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव जाणवणार नाही !

आयआयटी कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. मणिंद्र अग्रवाल यांचा दावा
उत्तरप्रदेश, बिहार, देहली आणि मध्यप्रदेश यांसारखी राज्ये ऑक्टोबरपर्यंत कोरोनामुक्त होणार !

पंजशीर (अफगाणिस्तान) कह्यात घेण्याचा प्रयत्न करतांना तालिबानचे ३०० आतंकवादी ठार !

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवून आता एक आठवडा उलटला असला, तरी अद्याप पंजशीर हा प्रांत स्वतंत्र आहे. यापूर्वीही जेव्हा तालिबानची अफगाणिस्तानमध्ये राजवट होती, तेव्हाही पंजशीर स्वतंत्रच राहिला होता.

केंद्र सरकारकडून अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी २६ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

चीनच्या अणूचाचण्यांमधून झालेल्या किरणोत्सर्गामुळे वर्ष १९६४ ते १९९६ या कालावधीत १ लाख ९४ सहस्र लोकांचा मृत्यू

चीन त्याच्या शत्रूचा विनाश करण्यासाठी अणूबॉम्ब बनवत असला, तरी त्यामुळे त्याच्याच देशात लाखो लोक मरत आहेत. यातून चीन काही धडा घेईल का ?

अफगाणी निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये !  – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

पुतिन यांना जे कळते ते भारतालाही कळले पाहिजे अन्यथा अफगाणी निर्वासितांना आश्रय देण्याच्या प्रयत्नांत तालिबानी भारतात घुसतील !