जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणार्यांना सरकारी नोकरी आणि पारपत्र मिळणार नाही !
राज्यात दगडफेक करणार्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याविषयीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
राज्यात दगडफेक करणार्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच पारपत्रही देण्यात येणार नाही, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याविषयीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
तालिबानकडून कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेटद्वारे आक्रमण करण्यात आले. एकूण ३ रॉकेट डागण्यात आली. त्यांपैकी १ विमानतळावर, तर २ धावपट्टीवर पडली.
अनेक मोठी मंदिरे आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय यांना धमकीची पत्रे मिळाली आहेत. यात ‘१४ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत जिहाद्यांची सुटका केली नाही, तर त्याचे परिणाम भोगण्यास सिद्ध रहा’, अशी धमकी देण्यात आली आहे.
संक्रांतीपूर्वी पुष्कळ मोठे वाईट घडणार आहे. जगाचा थरकाप उडवणारे अघटित घडणार आहे. ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यापासून रोगराई वाढणार आहे. जानेवारी २०२२ पर्यंत रोगराई अशीच असणार आहे.
धर्मांधांकडून महिलांवर अत्याचार होत असतांना धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणारी प्रसारमाध्यमे गप्प का रहातात ? यावरही चर्चासत्रे आयोजित करावे, असे त्यांना का वाटत नाही ?
कायदा न पाळण्यात धर्मांध नेहमीच पुढे असतात, याचे हे उदाहरण !
१३ ऑगस्ट या दिवशी टिळक महाराष्ट्र विद्यापिठामध्ये सकाळी साडेदहा वाजता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देशासाठी उल्लेखनीय कार्य करणार्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
११ सहस्र खांब पडले
उच्च दाब वीज वाहिन्यांचे १ सहस्र १२५ खांब पडले आहेत. जिल्ह्यातील ८४ सहस्र १९० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
या प्रकरणी ४ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाईच करायला हवी !
या निधीमुळे मेढा नगरपंचायतीमधील ११, तर सातारा नगरपालिकेतील ११ अशी एकूण २२ विकासकामे मार्गी लागणार आहेत. यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविषयी आभार व्यक्त केले जात आहेत.