विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतीचा ठराव !

हा ठराव लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

डॉ. प्रदीप दीक्षित यांची छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस्.एस्. मोरे यांचे नांदेड येथे स्थानांतर.

पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षांसह ५ जणांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० ऑगस्ट या दिवशी !

जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकरता येत नाही. असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अधिवक्ता रमेश घोरपडे यांनी केला.

भारताला रोखण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला जन्माला घातले ! – अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्याचा दावा

पाक भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी कसा प्रयत्न करत आला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! आतातरी भारतातील आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी भारत पाकचा निःपात करणार का ?

काबुल विमानतळावरील आक्रमणाचा अमेरिकेने घेतला सूड !

भारताने आतापर्यंत कधी असे केले आहे का ? अमेरिकेकडून असे धाडस भारत कधी शिकणार ?

भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी कार्यरत असणार्‍या टोळीतील २ धर्मांधांना अटक !

भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसे पाठवले जात असतांना गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत ? ही धोक्याची घंटा ओळखून भारत सरकार याच्या विरोधात पावले उचलणार का ?

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘ऑनलाईन’ प्रवचने

२५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.

‘इस्लामिक स्टेट’मध्ये भारतातील धर्मांधांचाही समावेश !

हे आतंकवादी भारतातील त्यांच्या समर्थकांना हाताशी धरून येथे घातपाती कारवाया घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांची पाळे-मुळे खणून काढण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !

सिकरी (राजस्थान) जिल्ह्यामध्ये मानसिकदृष्ट्या विकलांग महिलेवर पोलिसाने केला बलात्कार !

कुंपणच शेत खात असल्याचा हा संतापजनक प्रकार होय ! गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करणार्‍या पोलिसांनीच जनतेवर अत्याचार केले, तर जनता न्याय कुणाकडे मागणार ?