उत्तरप्रदेशातील देवबंद गावात एटीएसचे कमांडो प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय !
देवबंद गावात दार-उल्-उलूम हे इस्लाममधील वादग्रस्त अभ्यासकेंद्र असल्याने सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध !
देवबंद गावात दार-उल्-उलूम हे इस्लाममधील वादग्रस्त अभ्यासकेंद्र असल्याने सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध !
मंदिरांमध्ये कुणाची नियुक्ती करावी, याचा अधिकार हिंदु धर्माचा अभ्यास असणारे धर्माधिकारी आणि संत यांना आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार द्रमुक सरकारला कुणी दिला ?
हिंदूंच्या ५ महिला अशा प्रकारची मागणी करण्याचे धाडस दाखवतात, हे अभिमानास्पद आहे. भारतातील जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !
तालिबान्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्यांना आता तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !
काही मंत्री जरंडेश्वर समूह मोडून काढायला निघाले आहेत. समाजाविषयी काहीही न वाटणारे सरकार पुढल्यावर्षी पायउतार होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजराज्य येईल, असा विश्वास जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही; मात्र ज्या लोकांना भारतात रहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात जावे.
मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम चालू झाले आहे. ही रेल्वे संभाजीनगरसह १४ थांबे घेणार आहे.
खलिस्तानची भाषा बोलणार्या माली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे ! अशा राष्ट्रघातक्यांच्या विरोधात कठोर कारवाई होत नसल्याने अन्यांनाही मोकळीक मिळत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावे !
बांगलादेश इस्लामी राष्ट्र असल्याने तेथे अशाच घटना घडणार; मात्र तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी भारतातही अल्पसंख्य धर्मांधांकडून अशा प्रकारची तोडफोड केली जाते, हे हिंदूंना लज्जास्पद !
जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करण्याचा प्रयत्न करतात, हेच या घटनेतून स्पष्ट होते ! अशा वेळी अन्य मुसलमान त्याचा विरोध करत नाहीत कि त्यांच्याविषयी शोक व्यक्त करत नाहीत !