रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणार्या ४०० पोलिसांवर दंडात्मक कारवाई !
अशा फुटक्या पोलिसांना रेल्वेत विनातिकीट प्रवास करू देणार्या रेल्वेच्या उत्तरदायी अधिकार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
अशा फुटक्या पोलिसांना रेल्वेत विनातिकीट प्रवास करू देणार्या रेल्वेच्या उत्तरदायी अधिकार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत उत्तरप्रदेशातील कानपूर, अयोध्या, भदोही, तसेच बिहार राज्यातील समस्तीपूर आणि गया येथे प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनांमधून देवी पूजनाशी संबंधित शास्त्रीय माहिती देण्यात आली.
भारतावर मोगलांनी अनेक शतके राज्य केल्याने सर्व भारतच वक्फ बोर्डाचा आहे, असा दावा करण्यात आल्यास नवल वाटू नये ! त्यामुळे वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यापेक्षा तो रहित करणे योग्य ठरणार आहे !
मुलीला व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्याने, तसेच मुलीच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहे.
लॉकरमध्ये नोटा ठेवणे, हे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. जर एखाद्या व्यक्तीने लॉकरमध्ये पैसे ठेवले, तर तिला हे सिद्ध करावे लागेल की, ती त्याची वैध रक्कम आहे.
शहरात आणखी किती ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमणे आहेत, याचा शोध आतातरी महानगरपालिका घेणार आहे का ? कि तक्रारींची वाट पहाणार आहे ? देशात अशी किती उपाहारगृहे असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही !
बटाटे खरेदी करतांना ते चोळून बघा. जर त्यातून एखादा रंग तयार झाला, तर रसायने वापरून बटाटे पिकवले आहे, हे लक्षात घ्या.
आज व्यक्ती, कुटुंब, कार्यालय, समाज सर्वत्र तणाव आहे. तणावामुळे मनुष्य दुःखी होतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. सध्या विद्यार्थ्यांमध्येही तणाव दिसून येतो. अशा स्थितीत शिक्षकही तणावात रहातात.
हिंदूंचे परिणामकारक संघटन, हाच भारतातील सर्व प्रकारचे जिहाद रोखण्यावरील उपाय आहे !