भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणातील पेड्डापल्ली जिल्ह्यात माता पोचम्मा थल्ली देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना ६ नोव्हेंबरला घडली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला आहे. मूर्तीची तोडफोड करण्यात येत असल्याची छायाचित्रे भाजपने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली आहेत. ‘तेलंगाणा राज्यातील काँग्रेस सरकारच्या काळात हिंदूंच्या मंदिरांमधील मूर्तींवर आक्रमणाच्या घटना वाढत असून सरकार शांत बसले आहे’, असा आरोप भाजपने केला आहे.
Under the current Congress rule in Telangana, incidents of vandalism against Hindu deities have become increasingly common. Yesterday, the sacred Matha Pochamma Thalli idol was desecrated in Peddapalli district, causing deep distress to the Hindu community. The heart-wrenching… pic.twitter.com/DelZwCuJBS
— BJP Telangana (@BJP4Telangana) November 6, 2024
🚨Incident of vandalizing the vigraha of Goddess Pochamma Thalli on November 6
📌Peddapalli, #Telangana ; Tension prevails in the area
Note that in #Congress-ruled states, attacks on #Hindu temples occur, just as they do in #Pakistan and #Bangladesh!pic.twitter.com/gjlcrgBoHZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 7, 2024
ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात, तशीच आक्रमणे पाकिस्तान आणि बांगलादेश येथेही होतात, हे लक्षात घ्या ! |