झारखंड येथील एका न्यायाधिशांची हत्या करणारे २ जण दोषी !

हत्या करणार्‍यांना शिक्षा मिळणार असली, तरी त्यामागील अदृश्य हातांवर कारवाई न होणे दुर्दैवी !

हिंदु असल्याचे सांगत नईम मियां याच्याकडून हिंदु मुलीवर बलात्कार !

लव्ह जिहादच्या वारंवार घडणार्‍या प्रकरणांमागे समाजाची रसातळाला गेलेली नीतीमत्तासुद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासमवेतच हिंदूंना धर्मशिक्षण आणि आचारपालन यांचे धडे देणे आवश्यक !

माध्यमे ‘मनमानी न्यायालये’ चालवत आहेत ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

न्यायालयाने अशा माध्यमांवर वचक निर्माण करावा, असेच जनतेला वाटते !

झारखंडमध्ये गोतस्करांकडून पोलिसांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न

उद्दाम गोतस्करांची आता पोलिसांच्या अंगावरच गाडी घालून त्यांना जिवे मारण्यापर्यंत मजल गेली आहे ! गोतस्कारांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसणे, हे लज्जास्पद !

रांची (झारखंड) येथे धर्मांध पशू तस्करांनी महिला पोलीस उपनिरीक्षकावर गाडी चढवून त्यांना ठार मारले !

या घटनेच्या आदल्या दिवशीच हरियाणा येथे धर्मांध खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकांना अशाच प्रकारे ठार मारल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी अशी घटना धर्मांधांकडूनच घडते, यातून ते पोलिसांना जुमानत नसल्याचे लक्षात येते !

झारखंडमधील मुसलमानबहुल गावातील सरकारी शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी !

५ हिंदू विद्यार्थ्यांना शाळेतून काढले !
अशा प्रकार मुसलमान विद्यार्थ्यांच्या संदर्भात घडला असता, तर एव्हना काँग्रेस, डावे, पुरोगामी टोळी आदींनी बिळातून बाहेर पडून आकाश-पाताळ एक केले असते !

फळ्यावर ‘जय श्रीराम’ लिहिणार्‍या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक अबुल कलाम यांच्याकडून बेदम मारहाण !

धर्मांध कोणत्याही पदावर असले, तरी त्यांच्यातील कट्टरतेपायी ते अगदी लहान मुलांनाही सोडत नाहीत, याचेच हे उदाहरण !

लोहरदगा (झारखंड) येथील शिवमंदिरात अज्ञातांनी फेकले गोमांस !

अशा प्रकारचा उद्दामपणा करून समाजातील शांतता बिघडवणार्‍यांना आणि धार्मिक भावना दुखावणार्‍यांना आता फाशीची शिक्षा देण्याची आवश्यकता आहे !

जामताडा (झारखंड) जिल्ह्यातील १०० हून उर्दू शाळांमध्ये अवैधरित्या रविवारऐवजी शुक्रवारी देण्यात येते सुटी  !

संपूर्ण देशात जेथे बहुसंख्य विद्यार्थी हिंदू आहेत, तेथे गुरुवारी सुटी घोषित करा ! रविवारची सुटी ही ख्रिस्ती इंग्रजांनी भारतात आणलेली परंपरा आहे !

झारखंडमध्ये मुसलमान आयएएस् अधिकार्‍याकडून आयआयटी विद्यार्थिनीसमवेत अश्‍लील कृत्य : पोलिसांनी घेतले कह्यात !

अशा वासनांधांना शरीयतनुसार कंबरेपर्यंत खड्ड्यात गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करायला हवी, अशी मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !