सर्व हिंदु संघटनांची ‘हिंदु राष्ट्रा’ची एकच मागणी असेल, तर त्याची स्थापना होईल ! – श्रीमज्जगद्गुरु स्वामी रामसुभगदेवाचार्य
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
‘कुराणातील या आयातांमुळे आतंकवादाला प्रोत्साहन मिळते’, असे रिझवी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते. या याचिकेमुळे रिझवी यांना जीवे मारण्यासाठी ११ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित करण्यात आले आहे.
येत्या नववर्षाच्या भीषणतेमध्ये तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !
काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २२ सैनिक हुतात्मा झाले होते, तर राकेश्वरसिंह मनहास या सैनिकाला नक्षलवाद्यांनी बंधक बनवले होते.
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे या गोष्टींवर का बोलत नाहीत ?
भ्रष्टाचार, महागाई वगैरे वाढतच चालली आहे. दुसरीकडे नेते, उद्योगपती ऐषोआरामात जगत आहेत.आज राबराब राबणारा उपाशी आणि कुपोषित जीवन जगत आहे. आपण निवडलेले नेते काय करत आहेत ?
नक्षलवाद्यांना चीनसारख्या देशांतून शस्त्रसाठा मिळत आहे, तोही रोखण्याचा प्रयत्न गेल्या ६० वर्षांत होऊ शकलेला नाही, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे मोठे अपयश आहे.
पाकच्या आतंकवादविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती आफताब आफ्रिदी हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत पेशावर-इस्लामाबाद या मार्गावरून जात असतांना आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
नक्षलवाद्यांकडे रॉकेट लाँचरसारखी शस्त्रे सापडतात, याचा अर्थ त्यांना त्याचा विविध माध्यमांद्वारे पुरवठा होतो. हे शोधून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !