Zelensky Announces Resignation : युक्रेनमध्ये शांततेसाठी राष्ट्राध्यक्षपद सोडण्यास सिद्ध !
रशिया-युक्रेन युद्धाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, शांततेसाठी ते काहीही करण्यास सिद्ध आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, शांततेसाठी ते काहीही करण्यास सिद्ध आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्या विरोधात ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांना ‘किरकोळ विनोदी कलाकार आणि निवडून न आलेला हुकूमशहा’, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पतंप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर केले स्पष्ट !
असे उत्तर रशियाने अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याच्या आवाहनावर दिले आहे. ‘युद्ध थांबवले नाही, तर रशियावर निर्बंध लादू’, अशी चेतावणीही ट्रम्प यांनी दिली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे सल्लागार रासपुतिन यांचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना युक्रेन युद्धाच्या सूत्रावरून चेतावणी दिली आहे. ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले की, जर पुतिन युद्धाविषयी वाटाघाटी करण्यास सिद्ध नसतील, तर अमेरिका रशियावर निर्बंध लादेल.
मी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवणार आहे. मला मध्य-पूर्वेतील अराजकता रोखायची आहे. मी जगात तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही.
रशियाने त्याच्या सैन्यात बलपूर्वक भरती करून घेतलेल्या भारतियांना मायदेशी पाठवण्याचे आश्वासन दिले असतांना त्याने ते का पार पाडले नाही, याचा जाब कोण विचारणार ?
श्रीलंका, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव यांसारख्या देशांकडून रुपया साठवला जातो; कारण हे देश भारताकडून मोठ्या प्रमाणावर आयात करतात आणि हा व्यापार रुपयातून होतो.
रशियाने आश्वासन देऊनही भारतियांना परत न पाठवणे, हा भारताचा विश्वासघात आहे. केवळ अमेरिकाच नाही, तर भारताला आता रशियापासूनही सतर्क रहायला हवे, हे लक्षात येते !