Europe Announced Aid To Ukraine : युरोप युक्रेनला करणार ४० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य
युरोप किती वर्षे युक्रेनला साहाय्य करू शकणार आहे ? तोही नंतर अमेरिकेप्रमाणेच युक्रेनमधील मौल्यवान खनिजांवर दावा करणार आहे, हे निश्चित !
युरोप किती वर्षे युक्रेनला साहाय्य करू शकणार आहे ? तोही नंतर अमेरिकेप्रमाणेच युक्रेनमधील मौल्यवान खनिजांवर दावा करणार आहे, हे निश्चित !
अमेरिकेसमवेत खनिज करार करण्यास झेलेंस्की सिद्ध
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यावर तत्कालीन जो बायडेन प्रशासनाने रशियावर अनेक निर्बंध घातले होते. त्यापैकी हा एक होता !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी लंडनमध्ये घेतली ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांची भेट
जागतिक तिसर्या महायुद्धाची शक्यता लक्षात घेऊन युक्रेन आणि रशिया यांनी युद्धबंदीकडे जाण्यातच त्यांचे हित !
रशियाने युक्रेनवर आक्रमण करून ३ वर्षे झाली आहेत. यात ना रशियाचा विजय झाला, ना युक्रेनचा पराभव. अमेरिकेकडून युक्रेनला प्रचंड प्रमाणात आर्थिक आणि सैनिकी साहाय्य मिळत असल्याने तो युद्ध लढू शकला, हे जगजाहीर आहे.
स्टार्मर म्हणाले , शांतता अशी गोष्ट असू शकत नाही, जी आक्रमकाला लाभ करून देते किंवा इराणसारख्या राजवटीला प्रोत्साहन देते.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात युक्रेनमधील खनिजांवरून करार केला जात असतांना पुतिन यांनी हे आवाहन केले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, शांततेसाठी ते काहीही करण्यास सिद्ध आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्या विरोधात ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांना ‘किरकोळ विनोदी कलाकार आणि निवडून न आलेला हुकूमशहा’, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.