रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाचा भारतासाठी धडा !

भारतीय सैन्याची सर्वांत मोठी शक्ती आहे त्यांचे अधिकारी किंवा ‘ऑफिसर्स’ ! अधिकार्‍यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांचे नेतृत्व सर्वांत पुढे राहून करतात.

रशियाने त्याच्या देशातील अमेरिकी संपत्ती केली जप्त !

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आतापर्यंत अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी २४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची रशियाची संपत्ती जप्त केली आहे.

Russia China Ties : रशियाशी जवळीक साधल्यावरून अमेरिकेचा चीनवर संताप व्यक्त !

जर चीन पाश्‍चात्त्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.

Putin China Visit : पुतिन २ दिवसांच्या चीन दौर्‍यावर : युक्रेनविरोधात शस्त्रांचे मागणार साहाय्य !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतिन यांचे भव्य स्वागत केले.

Indians Russia War : रशियाकडून युद्ध लढण्यासाठी भारतियांना बाध्य करणार्‍या टोळीतील आणखी २ जणांना अटक !

देशातील ७ शहरांत १० ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धाडी

US Bans Indian Companies : अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यावर घातली बंदी

इराणी सैन्यासमवेत बेकायदेशीर व्यवसाय करणे आणि त्याला ड्रोन पुरवणे, या आरोपांवरून अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यास बंदी घातली आहे.

Ukraine Attacks Russia : युक्रेनकडून रशियावर ड्रोनद्वारे आक्रमण : २ जण ठार

याच वेळी रशियाच्या संरक्षण यंत्रणेने युक्रेनचे ५० ड्रोन पाडले.

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर ३ क्षेपणास्त्रे डागून केलेल्या आक्रमणात १७ जण ठार

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लाडिमिर झेलेन्स्की यांनी या आक्रमणाची माहिती दिली आहे.

युक्रेनची क्षेपणास्त्रे संपत आहेत ! – झेलेंस्की

रशियाने युक्रेनवर तीव्र आक्रमण चालूच ठेवले, तर आमची क्षेपणास्त्रे संपुष्टात येतील. आमच्याकडे आता लढण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आहेत, पण ते लवकरच संपतील, असे वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केले.

Ukraine FM India Visit : (म्हणे) ‘सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असल्याने भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना भविष्य नाही !’ – युक्रेन

काश्मीरच्या प्रश्‍नी पाकिस्तानजी बाजू घेणार्‍या युक्रेनने ‘भारताचे त्याचे मित्रदेशाशी कसे संबंध असणार ?’, यावर ज्ञान पाजळू नये, असे भारताने सांगितले पाहिजे !