Zelensky’s Proposal To North Korea : रशियाने युक्रेनच्या सैनिकांना सोडावे, मग आम्ही तुमचे सैनिक परत करू !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांचा उत्तर कोरियाला प्रस्ताव
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांचा उत्तर कोरियाला प्रस्ताव
क्रिमियामधील तारखानकुटजवळ ३१ डिसेंबरला हा प्रकार घडला.
रशियाच्या कझान शहरात २१ डिसेंबरच्या सकाळी युक्रेनचे ८ ड्रोन ६ इमारतींना धडकले.
मॉस्को येथे युक्रेनने घडवून आणलेल्या स्फोटात रशियाच्या अण्वस्त्र संरक्षण दलाचे प्रमुख जनरल इगोर किरिलोव्ह आणि त्यांचे एक सहकारी ठार झाले आहेत. किरिलोव्ह हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे जवळचे सहकारी होते.
रशियाने नागरिकांना सांगितले आहे की, ते अमेरिका किंवा युरोपातील देशांमध्ये गेल्यास अमेरिकी अधिकारी त्यांना अटक करू शकतात किंवा कह्यात घेऊ शकतात. असाच सल्ला अमेरिकेनेही आपल्या नागरिकांना दिला आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे १२५ देश पीडित झाले आहेत. युद्धामुळे विकसनशील देशांना महागाई, अन्न, इंधन आणि खतांच्या चढ्या किमतींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही आठवडे मी युरोपीय नेत्यांनाही याविषयी बोलतांना पाहिले आहे.
रशियाची गुप्तचर संस्था ‘केजीबी’ या सर्व कारवायांमध्ये सहभागी आहे. फेब्रुवारी २०२२ च्या शेवटी युक्रेनमध्ये युद्ध चालू झाल्यानंतर रशियाने गोपनीय युद्धही चालू केले.
या आक्रमणात २३ जण घायाळ झाले आहेत.
रशियाने युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागल्यानंतर युक्रेनची संसद बंद करण्यात आली आहे. खासदारांना त्यांच्या कुटुंबियांना कीव शहरापासून दूर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.
रशियाच्या चेतावणीनंतरही युक्रेनकडून रशियावर ब्रिटनकडून मिळालेल्या क्षेपणास्त्रांचा मारा