अजमेर दर्ग्याकडे लोकांनी पाठ फिरवल्याने व्यापार्यांना फटका !
‘हिंदू संघटित झाले, तर ते काय करू शकतात ?’, याचे हे उदाहरण ! हिंदूंच्या परिणामकारक संघटनामुळे हिंदूंच्या बर्याच समस्या सुटतील, हे लक्षात घ्या !
‘हिंदू संघटित झाले, तर ते काय करू शकतात ?’, याचे हे उदाहरण ! हिंदूंच्या परिणामकारक संघटनामुळे हिंदूंच्या बर्याच समस्या सुटतील, हे लक्षात घ्या !
जिहाद्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने आता हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु संघटनांना पुढाकार घ्यावा लागत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद !
गेल्या दशकभरात ‘बिलिव्हर्स’ने सुमारे १ लाख ५० सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर धर्मांतराच्या विरोधात कठोरतेने पावले उचलल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत.
चिक्कमगळुरू येथील दत्तपीठ हे भगवान दत्तात्रयाचे पवित्र स्थान आहे; मात्र मुसलमानांनी त्या जागेवर अतिक्रमण करून त्या जागेवर स्वतःचा दावा सांगितला आहे. ही पवित्र भूमी हिंदूंना परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गाने लढा देत आहेत.
हिंदू त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वैध मार्गाने विरोध करतात, तर अन्य धर्मीय हातात शस्त्रे घेतात. यातून असहिष्णु कोण आहे, हे वेगळे सांगायला नको !
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असूनही ख्रिस्त्यांकडून दिवसाढवळ्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. यावरून ख्रिस्ती किती उद्दाम झाले आहेत, हे दिसून येते !
अनेक संत-महात्मे ‘लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे’, असे सांगत आहेत. ‘एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिंदुत्वरक्षक मुख्यमंत्री लाभला आहे’, असे हिंदूंना वाटते. त्यांच्याकडून परिवर्तनवादी पावले उचलली गेल्यास संत-महात्म्यांची भविष्यवाणी एक ना एक दिवस खरी ठरेल आणि हिंदूंच्या मनातील हिंदु राष्ट्र साकारले जाईल !
कर्नाटकच्या भाजप शासनाचे अभिनंदन ! अशा योजना अन्य भाजपशासित राज्यांनीही राबवाव्यात, असेच हिंदूंना वाटते !
राष्ट्रघातकी साम्यवाद्यांनी तत्कालीन काँग्रेसी शासनकर्त्यांना हाताशी धरून शालेय अभ्यासक्रमाद्वारे हिंदूंचा तेजस्वी इतिहास लपवून ठेवून हिंदूंचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले, तर मोगल आक्रमकांचा उदाउदो केला.
प्रारब्ध, देवाण-घेवाण आदी सूक्ष्मातील गोष्टींचा मानवी जीवनावर होत असलेला परिणाम बुद्धीने जाणून घेण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे ज्योतिषशास्त्र ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा घटनांना विरोध केला जातो !