IIT Artificial Rain: लक्ष्मणपुरी येथे कृत्रिम पाऊस पाडणार : ‘आयआयटी कानपूर’चे कार्य !

यामुळे केवळ शेतीलाच साहाय्य होणार नाही, तर हवेची गुणवत्ता सुधारून वायूप्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येऊ शकेल.

एकल वापर प्लास्टिकच्या बंदीसाठी ‘भरारी पथक’ स्थापन करा !

शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी एकल वापर प्लास्टिकची सूचना लावण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा निधी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येतो. त्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प सिद्ध करण्यात आला आहे. त्यातून पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. दूषित पाणी मिसळून पंचगंगा प्रदूषित होते.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांतर्गत कुदळवाडी (पिंपरी) येथे ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ कार्यान्वित !

इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडून कुदळवाडी येथे प्रतिदिन ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (ई.टी.पी.) कार्यान्वित करण्यात आला आहे.

दुधाळी नाल्याचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण ! – सुशील भांदिगरे, पंचगंगा विहार मंडळ

दायित्वशून्य महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ !

पंचगंगा नदीवर वळीवळे बंधार्‍याजवळ सहस्रो मासे मृत्यूमुखी : मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड !

केवळ हिंदूंच्या सणांना कार्यरत होणारे आणि वर्षभर झोपा काढणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ !

महापालिकेला हरित न्यायालयाने ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला !

कृष्णा नदीत सांडपाणी आणि कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडून पाणी प्रदूषित होऊन लाखो माशांचा मृत्यू झाला होता.

आळंदी (जिल्हा पुणे) येथे इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण चालू !

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना उपोषण करायला लावणारे प्रशासन ! प्रशासन संवेदनशील आणि कार्यक्षम कधी होणार ?

पुणे येथे पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमध्ये राडारोडा टाकणार्‍यांवर कारवाई !

शहरांतून वहाणार्‍या या ३ नदीपात्रांमध्ये राडारोडा आणि मातीचा भराव टाकून त्याचे सपाटीकरण केले जाते.